shiv sena

खडसेंचं 'पत्रक' उत्तर, सेना-भाजप वाद चिघळणार?

अधिकारावरून भाजपा-शिवसेनेमध्ये निर्माण झालेला वाद आता पत्रकबाजीपर्यंत आला आहे. आपल्याला महसूल मंत्र्यांनी अधिकार दिले नसल्याची तक्रार शिवसेनेचे असलेले महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली होती. 

Feb 12, 2015, 10:26 PM IST

शिवसेना- भाजपमध्ये कलगीतुरा, CM नी केली सेनेची कानउघडणी

दिल्ली निकालानंतर राज्यात शिवसेना आणि भाजपत कलगीतुरा सुरु झालाय. संकटकाळी पाठीशी उभा असतो, तोच खरा मित्र असतो अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मित्रपक्षाची कानउघडणी केलीये.

Feb 11, 2015, 02:26 PM IST

भाजपला सुनावणाऱ्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं दिल्लीत डिपॉझिट जप्त

दिल्ली निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेनादरम्यान शाब्दिक द्वंद्व सुरू झालंय. मोदींचा पराभव असल्याचं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं दिल्लीत डिपॉझिट जप्त झालंय. 

Feb 10, 2015, 11:14 PM IST

शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड भाजप सरकारवर नाराज

 शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी आज अचानक बंडाचा पवित्रा घेतलाय. राज्यमंत्रीमंडळातली धुसफूस या निमित्तानं समोर आलीय. 

Feb 10, 2015, 10:21 PM IST

भाजप सरकार पाडण्यास शिवसेनाला मदत करु : राष्ट्रवादी

दिल्लीतील निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात नव्या घडामोडींचे संकेत मिळाले आहेत. राष्ट्रवादीने राज्यातील भाजपचे सरकार पाडण्यासाठी थेट शिवसेनेला मदत करण्याचे जाहीर केलेय. त्यामुळे भाजपची शिवसेनेमुळे होणारी गोची अधिक झालेय. शिवसेनेने भाजपला टोला लगावला होता, लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते.

Feb 10, 2015, 05:13 PM IST

'तर मग शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं'- आशिष शेलार

शिवसेनेला दिल्लीतला पराभव हा नरेंद्र मोदींचा पराभव वाटत असेल तर त्यांनी सत्तेतून, युतीतून बाहेर पडावं, आणि आगामी निवडणुकीतही शिवसेनेची स्थिती हे गर्वाचं घर खाली अशीच होईल, अशी भीती आपल्याला असल्याचं आशीष शेलार यांनी म्हटलं आहे.

Feb 10, 2015, 03:37 PM IST