कल्याण : अनधिकृत बांधकाम प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी सत्ताधारी शिवसेनेला दणका दिला आहे.
अनाधिकृत बांधकाम प्रकरणी वॉर्ड क्रमांक ४२ चे शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचं नगरसेवकपद पालिका आयुक्तांनी रद्द केलंय.
अनधिकृत बांधकाम प्रकरणी आयुक्तांनी कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीपूर्वी १४ जणांना नोटीस दिली होती. त्यानुसार ही कारवाई केली गेली.