shiv sena

भाजप शिवसेनेसोबत युती करणार नाही : सोमय्या

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युती तोडण्याचा पुनरूच्चार केला आहे.

Oct 13, 2016, 08:48 PM IST

जालना पालिकेसाठी काँग्रेस-शिवसेनेत घमासान

जिल्ह्यात चार नगरपालिकांच्या निवडणुका पार पडतायेत सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या असून जालना पालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस शिवसेनेत जोरदार घमासान होण्याची चिन्ह आहेत.

Oct 13, 2016, 07:25 PM IST

जालना पालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेस गड राखणार की युती मुसंडी मारणार?

जिल्ह्यात जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. जालना जिल्ह्यात चार नगरपालिकांसाठी ही निवडणूक होणार आहे.

Oct 13, 2016, 07:17 PM IST

धुळे जिल्ह्यात पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजप शह देणार का?

जिल्ह्यातल्या शिरपूर आणि दोंडाईचा या दोन नगरपालिका काँग्रेस पक्षाचे दोन दिग्गज नेते सांभाळत आहेत. गेल्या दोन तपापासून आमदार असलेले माजी मंत्री  अमरिश पटेल यांनी शिरपूर पालिकेवर अविरत निर्विवाद सत्ता टिकवून ठेवली आहे तर दोंडाईचा पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आता स्वगृही परतलेले माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांच्या हातात दहा वर्षांपासून आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप काँग्रेसच्या या नेत्यांना धडक देणारेत. 

Oct 12, 2016, 09:35 PM IST

धुळ्यात शिरपूर, दोंडाई पालिका निवडणुकीत काँग्रेसला शह भाजपचा

अवघ्या चार तालुक्यांचा धुळे जिल्हा राज्यात छोटा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी या जिल्ह्यात राजकीय सरमिसळ प्रचंड आहे.  

Oct 12, 2016, 09:25 PM IST

शिवसेनेने ध्वनी प्रदुषणाचे नियम मोडले-आवाज फाऊंडेशन

शिवसेनेने यावेळीही शिवाजी पार्कमध्ये ध्वनि प्रदुषणाचे नियम धाब्यावर बसवलेत. सभेच्या ठिकाणी आवाज कमी रहावा यासाठी प्रयत्नच केले नाहीत. पोलिसांनीपण याकडे दुर्लक्ष केलं.

Oct 12, 2016, 09:26 AM IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत

सिंधुदुर्गात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि देवगड नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. मालवण म्हणजे राणेंचा बालेकिल्ला तर सावंतवाडी म्हणजे केसरकरांचा बालेकिल्ला. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. 

Oct 11, 2016, 11:57 PM IST