मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीचा सुपडा साफ
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने २७ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांना खातेही खोलता आलेले नाहीये.
Aug 21, 2017, 06:22 PM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला किती मंत्रीपदे?
केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराच्या संकेताने दिल्ली दरबारी सत्ताधारी वर्तुळात चांगलीच गरमागरमी आहे. अर्थातच कोणाच्या पदरात किती दान टाकायचे हे मोदी-शहा ही दुकलीच ठरवणार असली तरी, एनडीएच्या घटक पक्षांनी मात्र दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे.
Aug 21, 2017, 05:37 PM ISTमीरा-भाईंदर निवडणुकीत मनसेचे इंजिन यार्डातच
९५ पैकी ५४ जागा जिंकत मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपने स्पष्ट बहूमत मिळवले आहे. मात्र, मनसेला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे मनसेचे इंजीन पुन्हा एकदा यार्डातच राहिले आहे.
Aug 21, 2017, 04:20 PM ISTमीरा-भाईंदर पालिका निवडणूक निकाल
रविवारी महापालिकेच्या 95 जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं. 46.93 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
Aug 21, 2017, 03:19 PM ISTपुण्यात विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळणार ?
पुण्यात विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळणार ?
Aug 18, 2017, 09:30 PM ISTविनोद तावडेंचा राजीनामा घ्या - आदित्य ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 07:01 PM ISTमिरा-भाईंदरमध्ये भाजप-सेनेकडून ऎकमेकांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 11:52 PM ISTमिरा भाईंदर महापालिका निवडणूकीत सेना-भाजप आमनेसामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 10:29 AM ISTवाहतूक सेनेच्या मेळाव्यात हाजी अराफत भडकले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 06:21 PM ISTबैलगाडा शर्यत निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ - शिवसेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 02:44 PM ISTमोदींनी मांडलेल्या गांधी विचाराने आम्हीच काय, देशही निःशब्द - शिवसेना
१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील मुद्द्यांवर शिवसेनेने पंतप्रधानांना चांगला चिमटा काढला आहे. इतकेच नाहीतर अनेक मुद्द्यांवर अनेक प्रश्नही उपस्थित केले आहे. खासकरून काश्मीरच्या आणि जातीच्या मुद्द्यांवरून सेनेने मोदींच्या भाषणावर टीका केली आहे. ‘‘ना गोली से, ना गाली से… समस्या का हल होगा कश्मिरी लोगों को गले लगाने से!’’ खरंच हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचला नाही याचेच आश्चर्य वाटते, असा टोलाही सेनेने मोदींना लगावला आहे.
Aug 16, 2017, 09:21 AM ISTगोरखपूरची घटना सामुदायिक बालहत्याकांडच - उद्धव ठाकरे
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने तब्बल ७० मुलांचा नाहक बळी गेला आहे. मात्र इतक्या धक्कादायक घटनेवर यूपी सरकार मौन बाळगून आहे. अशात शिवसेनेने या घटनेवरून यूपी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या इस्पितळातील ७० मुलांचे मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच आहे, ही गरिबीची विटंबना आहे. असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Aug 14, 2017, 09:30 AM ISTराज्याचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून
राज्याचे पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. पुढील अधिवेशन हे डिसेंबरला होणार आहे. अर्थात हिवाळी अधिवेशन११ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
Aug 12, 2017, 04:15 PM ISTसुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला
उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या खात्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी विधीमंडळात केला होता.
Aug 12, 2017, 11:08 AM IST