विनोद तावडेंचा राजीनामा घ्या - आदित्य ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 07:01 PM ISTमिरा-भाईंदरमध्ये भाजप-सेनेकडून ऎकमेकांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 11:52 PM ISTमिरा भाईंदर महापालिका निवडणूकीत सेना-भाजप आमनेसामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 10:29 AM ISTवाहतूक सेनेच्या मेळाव्यात हाजी अराफत भडकले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 06:21 PM ISTबैलगाडा शर्यत निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ - शिवसेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 02:44 PM ISTमोदींनी मांडलेल्या गांधी विचाराने आम्हीच काय, देशही निःशब्द - शिवसेना
१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील मुद्द्यांवर शिवसेनेने पंतप्रधानांना चांगला चिमटा काढला आहे. इतकेच नाहीतर अनेक मुद्द्यांवर अनेक प्रश्नही उपस्थित केले आहे. खासकरून काश्मीरच्या आणि जातीच्या मुद्द्यांवरून सेनेने मोदींच्या भाषणावर टीका केली आहे. ‘‘ना गोली से, ना गाली से… समस्या का हल होगा कश्मिरी लोगों को गले लगाने से!’’ खरंच हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचला नाही याचेच आश्चर्य वाटते, असा टोलाही सेनेने मोदींना लगावला आहे.
Aug 16, 2017, 09:21 AM ISTगोरखपूरची घटना सामुदायिक बालहत्याकांडच - उद्धव ठाकरे
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने तब्बल ७० मुलांचा नाहक बळी गेला आहे. मात्र इतक्या धक्कादायक घटनेवर यूपी सरकार मौन बाळगून आहे. अशात शिवसेनेने या घटनेवरून यूपी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या इस्पितळातील ७० मुलांचे मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच आहे, ही गरिबीची विटंबना आहे. असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Aug 14, 2017, 09:30 AM ISTराज्याचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून
राज्याचे पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. पुढील अधिवेशन हे डिसेंबरला होणार आहे. अर्थात हिवाळी अधिवेशन११ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
Aug 12, 2017, 04:15 PM ISTसुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला
उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या खात्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी विधीमंडळात केला होता.
Aug 12, 2017, 11:08 AM ISTमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांचं शिवसेनेला आव्हान
मराठा क्रांती मोर्चाला मुंबईत उत्साहात सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी प्रचंड गर्दी मराठा बांधवांनी केली आहे. राज्यभरातून मराठा माणूस मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेनेला आव्हान केलं आहे
Aug 9, 2017, 12:06 PM ISTचेंबूरमध्ये मोफत अल्पोपहार देऊन मराठा बांधवांचं स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2017, 10:50 AM ISTकेडीएमसीतील शिवसेना नगरसेवकांवर दंगलीचा गुन्हा
शिवसेना नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला खरा, मात्र हे आंदोलन नगरसेवकांना चांगलं आंगलट येण्याची शक्यता आहे. आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Aug 2, 2017, 08:56 AM ISTकल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचा जोरदार राडा
सत्ताधारी शिवसेनेने कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त पी वेलारासु यांच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी सेना नागरसेवकांनी आयुक्त दालनात राडा केला. खुर्च्यांची तोडफोडही केली.
Aug 1, 2017, 01:01 PM ISTआझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - शिवसेना
वंदेमातरमला विरोध करणाऱ्या समाजवादी नेते आबू आझमीचा शिवसेनेकडून प्रतिकात्मक पुतळा दहन आणि जोडे मारो आंदोलन केले.आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली.
Jul 29, 2017, 05:54 PM IST