मुंबई मेट्रोच्या कामांसाठी नागपूरचे ठेकेदार मागवले; शिवसेनेचा फडणवीसांवर आरोप
मेट्रोच्या कामाला विरोध करणाऱ्या शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.
Oct 15, 2018, 08:59 AM ISTशरद पवारांचे भाकीत, शिवसेना-भाजपमध्ये युती होणार!
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाही, असे सांगत युतीबाबत शरद पवार यांनी भाकीत केलेय.
Oct 12, 2018, 10:31 PM ISTउद्धव ठाकरेंची अयोध्यावारी, आढावा घेण्यासाठी संजय राऊत अयोध्येत
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या अयोध्यावारीची घोषणा होणार आहे.
Oct 12, 2018, 04:53 PM IST...तर #MeToo मोहिमेमुळे विकृती उदयाला येऊ शकते- शिवसेना
चांगले काही घडलेच नाही व येथे फक्त हैवानशाहीचेच राज्य होते असे एक चित्र निर्माण झाले आहे.
Oct 11, 2018, 08:33 AM ISTशिवसेना लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार- सुभाष देसाई
शिवसेनेचं ठरलं, भाजपशी दोन हात करणार
Oct 6, 2018, 07:24 PM IST'रेल्वे भरती परीक्षेतून मराठी उमेदवारांना हाकललं'
या प्रकाराबाबत शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
Oct 5, 2018, 01:29 PM ISTभास्कर जाधव यांना तब्येतीची विचारपूस, शिवसेना-भाजपला जास्त काळजी
आमदार भास्कर जाधव यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेल्या महिनाभर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची रांग लागली आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची.
Oct 3, 2018, 06:10 PM ISTशिवसेना नानांच्या पाठिशी उभी, म्हणे त्यांची बाजूही तितकीच महत्त्वाची
अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी मात्र याप्रकरणी प्रतिक्रिया देणं टाळलं.
Oct 2, 2018, 06:15 PM ISTशिवसेना शाखा प्रमुखाच्या दादागिरी
शिवसेना शाखा प्रमुखाच्या दादागिरीचा एक व्हिडिओ समोर आलाय.
Sep 30, 2018, 03:26 PM ISTमहिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश दिल्याविरोधात शिवसेनेकडून संपाची हाक
शबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्षे वयाच्या महिलांना मासिकपाळी दरम्यान प्रवेशबंदी होती.
Sep 29, 2018, 03:52 PM ISTशिवसेना जिल्हाप्रमुखांचा तडकाफडकी पदाचा राजीनामा
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Sep 26, 2018, 06:15 PM ISTशिवसेनेचा वाघ डरकाळ्या फोडत नाही, तर भुंकायला लागलाय- अशोक चव्हाण
शिवसेनेशिवाय मुंबई १०० टक्के बंद करुन दाखविली
Sep 10, 2018, 05:26 PM ISTबाजवांचा बाजा वाजवण्याचे काम ५६ इंची छातीचा दावा करणारे करतील का? - शिवसेना
बाजवांचा बाजा वाजवण्याचे काम ५६ इंची छातीचा दावा करणारे करतील का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.
Sep 8, 2018, 05:33 PM ISTनागपुरात भाजपला दे धक्का, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीत
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात राष्ट्रवादीने दे धक्का दिलाय. भाजपचे पदाधिकारी आपल्या गळाला लावण्यात राष्ट्रवादीला यश आलेय.
Sep 5, 2018, 06:59 PM ISTहॉटेल ललित इंटरकॉन्टिनेंटल हल्ला, शिवसेना नेत्यांची निर्दोष मुक्तता
हॉटेल ललित इंटरकॉन्टिनेंटलवर झालेल्या हल्ल्यातून शिवसेना नेत्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
Aug 29, 2018, 10:05 PM IST