shiv sena

राममंदिरासाठी अयोध्येत दोन दिवसात जोरदार वादळ उठणार

 अयोध्येत राममंदिरासाठी येत्या दोन दिवसात जोरदार वादळ उठणार, अशी शक्यता आता निर्माण झालीय.

Nov 23, 2018, 05:02 PM IST

राष्ट्रवादीची खेळी, एकाचवेळी काँग्रेस, शिवसेनेला धक्का देण्याचा इरादा

राष्ट्रवादी काँग्रेसने कोकणातील आपली पकड मजबुत करण्यासाठी नवी खेळी केली आहे.  

Nov 21, 2018, 06:24 PM IST

भाजपचा शिवसेनेला थेट इशारा, तर आमचे उमेदवार तयार आहेत - मुख्यमंत्री

युतीचे कसले काय? शिवसेनेनंतर आता भाजपने शिवसेनेला कडक शब्दात इशारा दिलाय.

Nov 3, 2018, 09:56 PM IST

बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचा वाद संपुष्टात; जयदेव ठाकरेंची माघार

बाळासाहेब त्यांच्या मालमत्तेतील वाटा मला द्यायला तयार होते.

Nov 2, 2018, 02:49 PM IST

मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा, भाजप - शिवसेना निवडणूक एकत्र लढणार!

 भाजपने आपला सर्व्हे केलाय. या सर्व्हेनुसार भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच भाजप-शिवसेना एकत्र लढणार - CM

Oct 30, 2018, 04:40 PM IST

भाजप - शिवसेनेला सत्तेवर दूर ठेवायचे असेल तर...। पाहा काय म्हणालेत अजित पवार

 भाजप आणि शिवसेनेला सत्तेवर दूर ठेवायचं असेल तर...

Oct 27, 2018, 06:09 PM IST

अजित पवार म्हणजे गटारातला किडा; शिवसेनेची जळजळीत टीका

उद्धव ठाकरेंना स्वत:च्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही.

Oct 27, 2018, 07:47 AM IST

कल्याण-डोंबिवली पालिकेत शिवसेनेला मोठा झटका, घोलप यांचे पद रद्द

 केडीएमसीत शिवसेनेला मोठा झटका बसलाय.

Oct 26, 2018, 11:12 PM IST

जायकवाडीला नव्हे बियर फॅक्टरीला पाणी - भाजप आमदार

जायकवाडीसाठी पाणी मागतलं जातं पण त्याआडून बियरच्या फॅक्टरी आणि साखर कारखान्यांना पाणी.

Oct 26, 2018, 06:40 PM IST

जायकवाडीला पाणी सोडण्यावरुन नाशिक पालिकेत जोरदार हंगामा

जायकवाडीला पाणी सोडण्यास सुरू असलेला विरोध अधिक तीव्र. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी.

Oct 26, 2018, 05:32 PM IST

छत्रपतींचे स्मारक महाराष्ट्राचे, एकट्या भाजपचे नव्हे- शिवसेना

छत्रपती स्मारकाबाबत तरी संयम बाळगणे गरजेचे होते.

Oct 26, 2018, 07:24 AM IST

काँग्रेसला मदत व्हावी असे शिवसेना का करत आहे - भाजप

महसूल मंत्री चंद्रकांत पाटल यांचे शिवसेनेला खुले आवाहन.

Oct 25, 2018, 10:52 PM IST

नारायण राणे यांना बाळासाहेब स्मारकांवरुन शिवसेनेचा टोला

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चिंता करण्यापेक्षा नारायण राणे यांनी...

Oct 23, 2018, 10:21 PM IST

अजित पवार यांनी युती सरकारचा 'बाप' काढला?

अजित पवार यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

Oct 20, 2018, 08:28 PM IST

मी अयोध्येत 25 नोव्हेंबरला जाणार - उद्धव ठाकरे

निवडणुकीचा मुद्दा राम मंदिर असेल. तर तो तुमचा जुमला आहे. मंदिर वही बनायेगे पण तारीख नही बताये़गे. अयोध्येत कधी मंदिर बांधताय ते सांगा.- उद्धव

Oct 18, 2018, 08:31 PM IST