shiv sena

शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर एकनाथ खडसे म्हणतात...

२०१४ साली भाजपला राज्यात अनुकूल वातावरण होते.

Feb 19, 2019, 03:37 PM IST

शिवसेना आणि भाजपचे नाते राजकारणापलीकडचे- नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी आणि अमित शहा आतापर्यंत शिवसेनेला खिजगणतीतही धरत नव्हते.

Feb 18, 2019, 10:33 PM IST

शिवसेना-भाजपचे मनोमीलन; लोकसभेला २३-२५, विधानसभेला ५०-५० चा फॉर्म्युला

शिवसेना-भाजप सैद्धांतिकतेचा दाखला देत एकत्र

Feb 18, 2019, 07:25 PM IST

Pulwama Attack: संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवा; शिवसेनेची मागणी

निवडणुकांचा विचार बाजूला सारून पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे.

Feb 15, 2019, 05:24 PM IST

स्वबळाची तलवार अखेर म्यान; शिवसेना-भाजपमधील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

भाजपने आपल्या ताब्यातील काही मतदारसंघ सोडण्याची तयारीही दाखवल्याचे समजते.

Feb 13, 2019, 01:41 PM IST

नाणार प्रकल्प : सुकथनकर समितीने गाशा गुंडाळला

 नाणार प्रकल्पासाठी आलेल्या सुकथनकर समिताला अखेर आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. 

Feb 5, 2019, 11:02 PM IST

CBI issue in West Bengal: 'सत्ताधाऱ्यांच्या वाढत्या हुकूमशाहीमुळे देश धोक्यात'

सत्ताधारी भाजपच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेत्यांकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त 

 

Feb 4, 2019, 12:27 PM IST

शिवसेना नेत्याच्या मारेकरी पत्नीची तुरुंगात आत्महत्या

गेल्या वर्षी २० एप्रिलला भाडोत्री मारेकरी प्रमोद लुटे आणि त्याच्या सहकाऱ्यानं शैलेश निमसे यांची हत्या केली होती

Jan 29, 2019, 12:57 PM IST
Mumbai Discussion On Sena BJP Alliance In Next Two Days PT3M35S

मुंबई । भाजप - शिवसेना युतीची बोलणी दोन दिवसांत होण्याची शक्यता

युतीबाबत भाजप शिवसेनेत दोन दिवसांत चर्चेला सुरूवात होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा जागावाटपाची चर्चा एकत्र करावी की नाही यावर युतीच्या चर्चेचे घोडे अडले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेतल्या नाहीत तरी जागावाटपाची चर्चा सोबतच व्हावी, यावर शिवसेना ठाम आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तांतर झाले तरी विधानसभा निवडणुकीत सोबत राहण्याबाबत भाजपाने शिवसेनेकडे हमी मागितली असल्याचे सूत्रांकडून समज आहे. २८ जानेवारीला भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या वाटाघाटींसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

Jan 23, 2019, 11:45 PM IST

युतीबाबत भाजप - शिवसेनेत दोन दिवसात चर्चा, इथं अडलंय युतीचं घोडं?

शिवसेना - भाजपमध्ये युती होणार की नाही, याचीच जोरदार चर्चा आहे.

Jan 23, 2019, 09:20 PM IST
 PM Narendra Modi Will Not Come To Mumbai For Bal Thackeray Birth Anniversary PT1M59S

मुंबई । शिवसेनेपुढे भाजपची मवाळ भूमिका, मोदींचा दौरा रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार असल्याची चर्चा होती. तशी तयारी होती. मात्र, शिवसेनेपुढे भाजपची मवाळ भूमिका दिसून आलेय. मोदी आता मुंबईत येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Jan 23, 2019, 12:25 AM IST

कोकणातील आयलॉग प्रकल्पाला विरोध असताना जनसुनावणी रेटून पूर्ण

राजापूरमधील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाला विरोध आहे. 

Jan 19, 2019, 10:51 PM IST

भाजप - शिवसेनेला एकत्र निवडणुका लढवायच्या आहेत - दानवे

'आम्हाला एकत्र निवडणुका लढवायच्या आहेत, मात्र अजून शिवसेनेशी बोलणी सुरू झालेली नाहीत 'असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केले. 

Jan 17, 2019, 07:48 PM IST

शिवसेना बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार कमी करायला निघाली होती- शशांक राव

शिवसेना बेस्टचे खासगीकरण करण्यासाठी दबाव आणत होती.

Jan 17, 2019, 05:44 PM IST