जळगाव | महापालिका निवडणूक | शेवटच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 30, 2018, 01:42 PM ISTमंबई: गोरेगावमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने
दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाला वेगळे वळण मिळू नये यासाठी पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला आहे.
Jul 30, 2018, 01:28 PM ISTअजित पवारांनी सिंचन खात्यात पराक्रम केले नसते तर सत्ता मिळाली असती?: महाजन
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत गिरीश महाजन यांनी सिंचन घोटाळ्यावर आघाडी सरकारवर टीका केलीय.
Jul 30, 2018, 12:13 PM ISTशिवसेना वाघ असल्याचा आव आणते: गिरीश महाजन
महाजन यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली. अजित पवारांनी सिंचन खात्यात पराक्रम केले नसते तर आम्हाला राज्यात सत्ता मिळाली असती का? असा सवाल करत त्यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा लक्ष्य केलंय.
Jul 30, 2018, 11:50 AM ISTजळगाव | शिवसेना वाघ असल्याचा आव आणते: गिरीश महाजन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 30, 2018, 11:17 AM ISTमराठा आरक्षणासाठी मातोश्रीवर शिवसेनेची बैठक
उद्धव ठाकरे मराठा आरक्षणासंदर्भात आमदारांची मतं जाणून घेतील.
Jul 29, 2018, 06:36 PM ISTमुख्यमंत्र्यांसोबतच्या विशेष बैठकीत, शिवसेनेतील मराठा मंत्र्यांनाही डावललं?
मुख्यमंत्र्यांनी केवळ भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांना चर्चेसाठी बोलावले आहे.
Jul 26, 2018, 08:20 PM ISTगांजाविक्री करणाऱ्या शिवसैनिक महिलेला अटक
पोलीस कारवाईची कुणकुण लागल्यावर ती पंधरवड्यापासून फरार होती.
Jul 26, 2018, 07:11 PM ISTमराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Jul 25, 2018, 05:52 PM ISTमराठा मोर्चा: संतापाची लाट सरकारला साम, दाम, दंड, भेद नीतीनेही रोखता येणार नाही: शिवसेना
मराठा आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, हे खरे असले तरी न्यायालयाची ढाल सरकार किती वेळा पुढे करणार आहे?', असा सवाल ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.
Jul 25, 2018, 08:55 AM IST'साप सोडणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची धमक मुख्यमंत्र्यांनी का दाखवली नाही?'
चंद्रकांत खैरे यांना झालेला धक्काबुक्की पाहता या आंदोलनात अपप्रवृत्तींनी शिरकाव केल्याची शंकाही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.
Jul 24, 2018, 08:53 PM ISTराहुल गांधींची मिठी : भावा, जिंकलंस!
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'जादू की झप्पी' काय दिली, आणि शिवसेना पुन्हा एकदा राहुल गांधींच्या प्रेमातच पडली.
Jul 21, 2018, 07:37 PM ISTभावा जिंकलंस! शिवसेनेला पुन्हा राहुल प्रेमाचं भरतं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 21, 2018, 06:22 PM ISTमोदी यांना राहुल गांधी यांचा झटका - संजय राऊत
राहुल गांधी यांची ती जादूची झप्पी नव्हती तर ती मोदींसाठी मोठा धक्का आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलेय.
Jul 20, 2018, 08:42 PM ISTनवी दिल्ली । मोदी यांना राहुल गांधी यांचा झटका - संजय राऊत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 20, 2018, 08:06 PM IST