shiv sena

निवडणुकांसाठी मतपत्रिकाच वापरा, १७ राजकीय पक्षांची मागणी

या बैठकीला सात राष्ट्रीय पक्ष आणि ५१ प्रादेशिक पक्ष उपस्थिती लावली.

Aug 27, 2018, 04:52 PM IST

रत्नागिरीत स्वाभिमान विरुद्ध शिवसेनेत जोरदार राडा

रत्नागिरीत स्वाभिमान आणि शिवसेनेत राडा झालाय.

Aug 23, 2018, 05:02 PM IST

शिवसेनेचे खासदार आणि आमदार एका महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार

महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्तांसाठी तातडीची २० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.

Aug 20, 2018, 12:06 PM IST

मोदींनी केले तर मास्टरस्ट्रोक, सिद्धूने केले तर गुन्हा- उद्धव ठाकरे

पाकप्रेमाचा एवढाच उमाळा आला असेल तर मग त्याने पाकिस्तानातूनच निवडणूक लढवावी.

Aug 20, 2018, 07:34 AM IST

काय बोलणार उद्धव ठाकरे? 'मार्मिक'दिनी उत्सुकता

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख-नेते आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाच्या नेते-पदाधिकाऱ्यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Aug 13, 2018, 09:56 AM IST

शिवसेनेत वादांची मालिका कायम; शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुखाची हकालपट्टी

 मुंबईचे माजी महापौर आणि ईशान्य मुंबई विभाग क्रमांक ७ चे विभागप्रमुख दत्ता दळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केलाय.

Aug 13, 2018, 09:35 AM IST

शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, माजी महापौरांचा राजीनामा

 दळवी यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला की उद्धव ठाकरेंनी त्यांना द्यायला लावला ? अशी चर्चा यानिमित्तानं पक्षात सुरु झालीय.

Aug 12, 2018, 08:35 PM IST

सैनिकांच्या बलिदानानंतर डी.जे. वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नको- उद्धव ठाकरे

या लेखातून शिवसेनेने कुठेतरी अप्रत्यक्षपणे गुजरातवरही टीका केली.

Aug 11, 2018, 07:44 AM IST

शिवसेना मालामाल, देशात श्रीमंतीत अव्वल

 शिवसेना पक्ष देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष ठरलाय तर दुसऱ्या स्थानावर आप.

Aug 10, 2018, 10:36 PM IST

'नरेंद्र, देवेंद्रांचे राज्य म्हणजे भरवशाच्या म्हशीला टोणगा!'

 मुसलमानी टोप्या घालणाऱ्या काँग्रेजी राजवटीतदेखील हिंदूंच्या सण-उत्सवांचे असे धिंडवडे कधी निघाले नव्हते, असे आता दुर्दैवाने म्हणावेसे वाटते, 

Aug 8, 2018, 08:03 AM IST

उद्धव ठाकरेंना आरक्षणातलं काय कळतं, राणेंची खोचक टीका

उद्धव ठाकरेंना फक्त पैशाच्या टक्केवारीची गणितं समजतात.

Aug 2, 2018, 08:17 AM IST

'मराठा समाजाचा अंत पाहू नका, अन्यथा...'

मराठा समाजाचा अंत पाहिल्यास हे आंदोलन आणखी चिघळेल.

Jul 30, 2018, 06:13 PM IST