टीडीपीच्या अविश्वास ठरावाविरोधात शिवसेनेचे मतदान
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात तेलगु देसम पार्टीने अविश्वास ठराव दाखल केलाय.
Jul 19, 2018, 06:24 PM IST'आपण कागदी नव्हे तर खरे वाघ आहोत'; शिवसेनेला हाणला टोला
'आपण कागदी नव्हे तर खरे वाघ आहोत'; शिवसेनेला हाणला टोला
Jul 15, 2018, 07:18 PM ISTमहाराष्ट्र सरकार हे गुजरातच्या दावणीला, मराठीबाबत उदासीन - राष्ट्रवादी
राज्य सरकारकडून छापाई करण्यात आलेल्या सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात चक्क सात ते आठ पाने गुजराती भाषेतून छापण्यात आली आहेत.
Jul 13, 2018, 04:59 PM ISTभाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा भाजप आमदाराचाच आरोप
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा भाजप आमदाराचाच आरोप
Jul 9, 2018, 03:42 PM ISTनागपूर- विधिमंडळ परिसरात पाणी तुंबलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 6, 2018, 01:59 PM ISTशिवसेनेचा विरोध डावलून बुलेट ट्रेनसाठी २५० कोटींची तरतूद
शिवसेनेचा विरोध डावलून राज्य सरकारनं अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलीय.
Jul 4, 2018, 06:18 PM ISTराज्य सरकार आर्थिक अडचणीत, तरीही दोन हेलिकॉप्टर खरेदी
राज्य सरकार आर्थिक अडचणीत असताना राज्य सरकार अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी दोन हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे.
Jul 4, 2018, 05:33 PM ISTनागपूर । मुख्यमंत्र्यांनी केली शिवसेना आमदारांची बोळवण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 4, 2018, 04:55 PM ISTमुख्यमंत्र्यांचे शिवसेना आमदारांना पुन्हा आश्वासन, तीन मिनिटांत बैठक उरकली
विकासनिधीच्या मागणीसाठी शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या दालनात धडक दिली. मात्र,
Jul 4, 2018, 04:44 PM ISTनागपूर । राज्य सरकार आर्थिक अडचणीत, तरीही दोन हेलिकॉप्टर खरेदी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 4, 2018, 03:06 PM ISTमुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा आवाज असा दाबला..!
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर शिवसेनेचा आवाज जाहीरपणे दाबला.
Jul 3, 2018, 07:18 PM IST'...तर काँग्रेस औषधालाही शिल्लख राहणार नाही'
मागासवर्ग आयोगाचा अहवाल दिल्यानंतरच आरक्षणाचा विषय संपणार असून, मागासवर्ग आयोग जसा अहवाल देईल तो स्वीकारला जाईल', असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
Jul 1, 2018, 09:59 AM ISTशिवसेनेला अच्छे दिन, विधानपरिषदेत संख्याबळ वाढणार!
शिवसेनेचे विधान परिषदेतील संख्याबळ एकदम चार संख्येने वाढणार आहे.
Jun 30, 2018, 06:00 PM IST'नाणारबाबत सीएमच्या भेटीचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही'
'नाणारबाबत सीएमच्या भेटीचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही'
Jun 29, 2018, 03:44 PM IST