VIDEO : हे काय! शिखर धवनने का केला क्रिजवर डान्स?

 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ८ व्या सामन्यात शिखर धवनचे शानदार शतक सर्वांना लक्षात राहील पण आम्ही तुम्हांला असा व्हिडिओ दाखविणार आहे, त्यात शिखर धवन क्रिजवर डान्स केला. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 8, 2017, 07:56 PM IST
 VIDEO : हे काय! शिखर धवनने का केला क्रिजवर डान्स?  title=

नवी दिल्ली :  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ८ व्या सामन्यात शिखर धवनचे शानदार शतक सर्वांना लक्षात राहील पण आम्ही तुम्हांला असा व्हिडिओ दाखविणार आहे, त्यात शिखर धवन क्रिजवर डान्स केला. 

या सामन्यात मैदानावर असलेल्या प्रेक्षकांना एक मजेदार क्षण अनुभवायला मिळाला. जेव्हा शिखर धवनने क्रिजवर मजेदार डान्स केला तेव्हा अनेकांना तो आवडला. 

 

सामन्याच्या ३० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर श्रीलंकेचा गोलंदाज थिसारा परेरा गोलंदाजी करत होता. त्यावेळी टीम इंडियाकडून शिखर आणि युवी फलंदाजी करत होते. 

 

टीम इंडियाचा स्कोअर २ बाद १६६ असताना थिराराने चेंडू टाकला शिखरने चेंडू टोलावला, धवन रन घेण्यासाठी पळत असताना अचानक मागे झाला आणि क्रीजवर मजेदार डान्स करायला लागला.