चीनच्या सिनेसृष्टीत भारतीय सुपरस्टारचा जलवा, दिसायला हॅण्डसम हंक... बॉलिवूड अभिनेत्यांनाही टक्कर

Dev Raturi : सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका अभिनेत्याची. हा अभिनेता चक्क चीनच्या सिनेसृष्टीत आपलं नावं कमावतो आहे. या अभिनेत्यानं उत्तरखंडमधून सरळ चीन गाठलं आणि आता तो तिकडचा सुपरस्टार झाला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. तेव्हा जाणून घेऊया या अभिनेत्याबद्दल. 

| Aug 03, 2023, 19:29 PM IST

Dev Raturi : सध्या सुपरस्टारचा जमाना आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका सुपरस्टारची चर्चा रंगलेली आहे. हा सुपरस्टार आपल्या बॉलिवूडमधला नाही. तर आहे आहे चक्क चीनच्या सिनेसृष्टीतला. परंतु सध्या चर्चा आहे ती म्हणजे याच अभिनेत्याची. उत्तराखंडच्या छोट्याश्या गावातून आलेला हा अभिनेता आज चीनच्या सिनेसृष्टीवर राज्य करतो आहे. 

1/5

चीनच्या सिनेसृष्टीत भारतीय सुपरस्टारचा जलवा, दिसायला हॅण्डसम हंक... बॉलिवूड अभिनेत्यांनाही टक्कर

chinese actor

आता बॉलिवूडचे सुपरस्टार हे फार मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवताना दिसत आहेत. केवळ भारतातच नाही तर विदेशातही हे भारतीय कलाकार प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. आता आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. 

2/5

चीनच्या सिनेसृष्टीत भारतीय सुपरस्टारचा जलवा, दिसायला हॅण्डसम हंक... बॉलिवूड अभिनेत्यांनाही टक्कर

viral news in marathi

या अभिनेत्यानं चीनची सिनेसृष्टी पुर्णत: गाजवली आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. तेव्हा पाहुया की हा अभिनेता नक्की आहे तरी कोण? चीनच्या सिनेसृष्टीत पाय रावून त्यानं कोट्यवधी नाही तर अब्जावधी रूपये कमावले आहेत. 

3/5

चीनच्या सिनेसृष्टीत भारतीय सुपरस्टारचा जलवा, दिसायला हॅण्डसम हंक... बॉलिवूड अभिनेत्यांनाही टक्कर

trending news

त्यानं आतापर्यंत 2015 पासून 20 चायनीज चित्रपटातून कामं केली आहेत. लिऊ ताओ, वू गँग, झांग जिन, ली झाइटिंग आणि किआओ झेन्यू अशाही मोठ्या चायनिज सुपरस्टार्स सोबत त्यांनी कामं केली आहेत. 

4/5

चीनच्या सिनेसृष्टीत भारतीय सुपरस्टारचा जलवा, दिसायला हॅण्डसम हंक... बॉलिवूड अभिनेत्यांनाही टक्कर

marathi viral news

1998 साली त्यानं उत्तरखंडवरून मुंबई गाठलं अभिनेता होण्यासाठी. त्यातून त्यानं वेटर म्हणूनही कामं केलं आहे. सोबतच तो ब्रुस लीचाही भयंकर चाहता आहे. त्यानं मार्शल आर्ट्मध्येही शिक्षण घेतलं आहे. 

5/5

चीनच्या सिनेसृष्टीत भारतीय सुपरस्टारचा जलवा, दिसायला हॅण्डसम हंक... बॉलिवूड अभिनेत्यांनाही टक्कर

news today

मग तो 2005 साली चीनमध्ये पोहचला आणि मग त्यानं काही वर्षांनी तिथे एक चीनचं हॉटेल सुरू केलं होतं. त्यानंतर एका चीनमधील निर्मात्यानं त्याला अभिनयाची ऑफर दिली आणि तो अभिनेता झाला. CGTN डिजिटलला त्यानं मुलाखत दिली आहे. (All Photos: Zee News)