सुहाना खानची चर्चा

सध्या बी-टाऊनमध्ये चर्चा आहे ती म्हणजे सुहाना खान हिची. (Suhana Khan Instagram)

सुहानाचा डेब्यू

सुहाना लवकरच बॉलिवूडमधून डेब्यू करणार आहे.

'द आर्चिज' लवकरच प्रदर्शित

झोया अख्तरनं दिग्दर्शित केलेला 'द आर्चिज' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण

या चित्रपटातून सुहाना खान ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.

सुहाना इन्टाग्रामवर सक्रिय

सुहाना ही इन्टाग्रामवरही चांगलीच सक्रिय असते.

कॅरेक्टर पोस्टर रिव्हिल

सध्या तिनं तिच्या पहिल्यावहिल्या चित्रपटातला कॅरेक्टर पोस्टर रिव्हिल केलेला आहे.

पोस्टची सर्वत्र चर्चा

यामध्ये तिच्या कॅरेक्टरबद्दल सांगितलं आहे की, 'व्हेरोनिका ही मुलांच्या मागे नाही तर मुलं व्हेरोनिकाच्या मागे धावतात'. तिच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा आहे.

VIEW ALL

Read Next Story