shah rukh khan

Gauri Khan: 15 हजारचा कचऱ्याचा डबा; प्रोडक्ट विक्रीमुळे शाहरुख खानची पत्नी ट्रोल

Gauri Khan Trolled: गौरी खान विकत असलेल्या वस्तुंच्या किमंती पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. यामुळेच गौरी ट्रोल होत आहे. 

Mar 12, 2023, 11:41 PM IST

Shah Rukh आणि Rani Mukerji च्या इंटिमेट सीनवरून; करण जोहरचं झालं होतं मोठं भांडण

Karan Johor आणि आदित्य चोप्रामध्ये मोठा वाद झाला होता. रानी मुखर्जी आणि शाहरुख खानमध्ये झालेल्या या इंटिमेट सीनवरून हा वाद झाला होता. दरम्यान, त्या दोघांनी 'कभी अलविदा ना कहना' (Kabhi Alvida Na Kehna) या चित्रपटात हा सीन दिला होता. भांडण झाल्यानंतर करण जोहरनं मोठा निर्णय घेतला होता. 

Mar 6, 2023, 06:07 PM IST

Guess Who: फोटोतला 'हा' चिमुकला आज आहे बॉलिवूडचा टॉप अ‍ॅक्शन हिरो, तुम्ही ओळखलंत का?

John abraham Black and White Photo: सध्या सोशल मीडियावर सेलिब्रेटींच्या लहानपणाचे फोटोज हे व्हायरल होत असतात. अशाच एका बॉलिवूड सेलिब्रेटीचा (Bollywood Celebrity) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा फोटो ब्लॅक एन्ड व्हाईट (Monochrome Photos) आहे. 

Mar 5, 2023, 09:19 PM IST

चोरी की... शाहरुख खानच्या घरात मध्यरात्री घुसलेल्या त्या 2 व्यक्ती कोण? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात (Shahrukh Khan bungalow Mannat) गुरूवारी रात्री 9.30 च्या सुमारास दोन युवक घुसले. या दोघांनी मन्नतची भिंत फोडली आणि शाहरुखच्या बंगल्यात प्रवेश केला.

Mar 3, 2023, 09:13 PM IST

Allu Arjun नं दिला होता Shah Rukh Khan च्या 'जवान'ला नकार!

Allu Arjun नं गेल्या काही दिवसांपासून पुष्पा चित्रपटामुळे चर्चेत होता. दरम्यान, आता तो बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) चित्रपटाला नकार दिल्याच्या बातमीमुळे चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुननं नकार दिल्यानंतर त्या चित्रपचटात आता कोण दिसणार? 

Mar 2, 2023, 03:30 PM IST

Shah Rukh Khan ची पत्नी गौरी खानविरोधात FIR दाखल! काय आहे प्रकरण?

आर्यन खानचं प्रकरण संपल्यानंतर Shah Rukh Khan ची पत्नी गौरी खान अडचणीत... आता गौरी खानविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौरी खाननं असं काय केलं की तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली? 

Mar 2, 2023, 10:44 AM IST

Pathaan Box Office Collection: 'पठाण'ला थांबवणं कठीण; ओलांडला 1000 कोटी रुपयांच्या कमाईचा विक्रमी टप्पा

Pathaan Box Office Collection: शाहरुखची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'पठान' या चित्रपटानं केलेली कमाई पाहून, भल्याभल्यांना फुटेल घाम... चित्रपट पाहिला नाही त्यांना होतोय पश्चाताप 

 

Feb 21, 2023, 12:53 PM IST

Shah Rukh Khan पासून मौनी रॉय पर्यंत 'या' कलाकारांनी लावली Smriti Irani यांच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये हजेरी

Smriti Irani यांच्या लेकीच्या रिसेप्शनमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट देखील केल्या आहेत. 

Feb 18, 2023, 12:34 PM IST

Shah Rukh Khan चा बॉक्स ऑफिसवर धमाका, 500 कोटी कमावणारा 'Pathaan' बॉलिवूडचा पहिला चित्रपट

Pathaan Box Office Collection: Shah Rukh Khan स्टार 'पठाण' हा आतापर्यंतचा बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून इतिहास रचला आहे.

Feb 16, 2023, 11:52 AM IST

Virat Kohli वरही चढला 'पठाण' गाण्याचा फीव्हर; शाहरुखची हुक स्टेप केली कॉपी

विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी शाहरुख खानच्या नवीन सिनेमा 'पठाण' मधील "झूमे जो पठाण" या गाण्याचे हुक स्टेप केल्याचा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर टेस्ट सामन्यादरम्यान सोशल मीडियावर समोर आला आहे.

Feb 12, 2023, 06:23 PM IST

Sidharth-Kiara लग्नानंतर 70 कोटींच्या 'या' आलिशान बंगल्यात राहणार, पाहा Video

Sidharth Malhotra आणि Kiara Advani च्या या नव्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Feb 12, 2023, 12:46 PM IST

Shah Rukh Khan च्या घड्याळाची किंमत इतकी की तेवढ्यात बंगला, गाडी अन् बरंच काही येईल

Shah Rukh Khan नं नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी शाहरुखच्या हातातली घडी पाहून अनेकांनी बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर सर्च केल्या होत्या. दरम्यान, शाहरुखच्या या 

Feb 10, 2023, 04:29 PM IST

Pathaan च्या यशानंतर आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

Shah Rukh Khan चा नुकताच Pathaan चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 

Feb 10, 2023, 01:29 PM IST

PM Modi यांनी नाव न घेता केलं Pathaan चं कौतुक? शाहरुखच्या चाहत्यांनी केला...

Shahrukh Khan च्या Pathaan चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पार्लिमेंटमध्ये केले कौतुक. त्यांचा व्हिडीओ समोर येताच शाहरुखच्या चाहत्यांमध्येच एकच खळबळ, पाहा व्हिडीओ

Feb 9, 2023, 05:35 PM IST

'तू माझी पहिली...', रेणुका शहाणेच्या पोस्टवर उत्तर देत हे काय बोलून गेला Shahrukh Khan

Shahrukh Khan नं केलेल्या या ट्वीटनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

Feb 6, 2023, 03:00 PM IST