'मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे'

फॅन्सच्या प्रश्नावर किंग खान म्हणतो...

Aug 11,2023

शाहरुख खान

बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या आगामी 'जवान' (Jawan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

AskSRK

शाहरुख खान यानं आस्क एसआरके (#AskSRK) हे सेशन घेतलं. त्यावेळी शाहरुखला अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रश्न विचारले.

मुलगी पटवण्याच्या टिप्स

एका चाहत्याने शाहरुखकडे मुलगी पटवण्यासाठीच्या टिप्स मागितल्या, त्यावर शाहरुखने भन्नाट उत्तर दिलं.

पटवणं

सगळ्यात आधी पटवणं बोलणं बंद कर, ते ऐकायला चांगलं वाटत नाही, असं शाहरूख म्हणतो.

लाईट बिल

तुमच्या घराचं लाईट बिल दर महिन्याला किती येतं? असा सवाल शाहरुख खानला विचारला गेला.

फिल्मी स्टाईल उत्तर

फॅन्सच्या प्रश्नावर शाहरूख खानने फिल्मी स्टाईल उत्तर दिलं. हे उत्तर पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

प्रेमाचा प्रकाश

आमच्या घरात प्रेमाचा प्रकाश पसरत आहे. तिथून प्रकाश येतो. बिल येत नाही, असं शाहरुख खान म्हणाला आहे.

VIEW ALL

Read Next Story