sara tendulkar

Sara Tendulkar : सारा खरंच शुभमन गिलच्या प्रेमात? इन्स्टा स्टोरी व्हायरल झाल्याने एकच चर्चा

Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने ( Sara Tendulkar ) शुभमनचा फोटो इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर केला असल्याचा एक फोटो व्हायरल होतोय. यानंतर दोघांचं खरंच अफेअर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र हा फोटो एडिटेड असल्याचंही समोर आलंय. 

May 16, 2023, 08:09 PM IST

Arjun Tendulkar: शुभमनला बसली कानशिलात; बाजूला असलेल्या अर्जुनला हसू आवरेना!

Arjun Tendulkar: व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचा खेळाडू इशान किशन गुजरातचा ओपनर शुभमन गिलला कानाखाली लगावताना दिसतोय. मात्र यावेळी बाजूला असेलल्या अर्जुनची रिएक्शन पाहण्यासारखी होती. 

Apr 27, 2023, 09:59 PM IST

Sara Tendulkar चे ब्लॅक ड्रेसमधले Photo पाहून एका नजरेत व्हाल घायाळ...

Sara Tendulkar Hot Photos: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर प्रचंड active असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. याचदरम्यान अलीकडेच सारा तेंडुलकरला तिच्या कुटुंबासह विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यानंतर सारा तेंडुलकरचे नवे फोटो समोर येत आहेत. या फोटोंमध्ये सारा तेंडुलकर तिचे वडील सचिन तेंडुलकरसोबत दिसली.

Apr 26, 2023, 09:40 AM IST

Sara Tendulkar : किसी का भाई किसी की जान...; MI-GT सामन्यापूर्वी सोशल मीडियावर साराच्या नावाची चर्चा

आयपीएलमधील आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून शुभमन गिल खेळताना दिसणार आहे तर दुसरीकडे अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून उतरणार आहे. हा सामना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर आता 'किसी का भाई किसी की जान' ट्रेंड होतंय. 

Apr 25, 2023, 06:40 PM IST

Sachin Tendulkar: "शतक ठोकलंच पाहिजे...", लाडक्या मित्राच्या बर्थडेला Raj Thackeray यांची खास पोस्ट चर्चेत!

सचिनच्या (Sachin Tendulkar Birthday) वाढदिवसानिमित्त आज अनेक शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. या शुभप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील एक पोस्ट शेअर करत सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.

Apr 24, 2023, 06:00 PM IST

Arjun Tendulkar: भावाच्या कामगिरीने बहीण खूश; Sara Tendulkar ने शेअर केली भावनिक पोस्ट

पहिली विकेट घेण्यासोबतच अर्जुनने मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजय देखील मिळवून दिला. दरम्यान भावाच्या या कामगिरीवर बहिण सारा (Sara Tendulkar) चांगली खूश झालेली दिसली. 

Apr 19, 2023, 05:30 PM IST

IPL 2023 : सचिन तेंडुलकरच्या लेकाकडून कॅमेरामनला शिवीगाळ? Video Viral

Arjun Tendulkar Abusing :  आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर 14 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अर्जुनने कॅमेरामनला शिवीगाळ दिली असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Apr 19, 2023, 02:51 PM IST

Sara Tendulkar : मॅच दरम्यान साराच्या शेजारी बसलेला तो मिस्ट्री बॉय कोण?

अर्जुनने अखेर आज डेब्यू केला आहे. यावेळी अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरही सामना पाहण्यासाठी उपस्थित होती. मात्र यावेळी सारासोबत एक मिस्ट्री बॉयला स्पॉट करण्यात आलं आहे. 

Apr 16, 2023, 11:08 PM IST

अज्ञात व्यक्तीचा धक्कादायक खुलासा म्हणाला, 'सचिन तेंडूलकरची मुलगी माझी पत्नी आहे'

सचिन तेंडूलकरचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. तिच्या मुलीचंही फॅन फॉलोईंग एखाद्या सेलिब्रिटी पेक्षा कमी नाहीये. नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असणारी सारा तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

Apr 10, 2023, 08:58 PM IST

Shubman Gill ला पाहताच स्टेडियममध्ये गुंजतो 'सारा भाभी जैसी'चा नारा, विराट कोहलीच्या 'त्या' कृत्याचा व्हिडीओ व्हायरल Video Viral

Shubman Gill Video Viral : सध्या आयपीएलची (IPL 2023) धूम सुरु आहे. आज मुंबईतील वानखेडे (IPL 2023, MI vs CSK)स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) एकमेकांशी लढणार आहे. पण सोशल मीडियावर कायम चर्चा असते ती शुभमन गिल आणि साराची...जेव्हा प्रेक्षक 'सारा भाभी जैसी'चा नारा देतात तेव्हा विराट कोहलीचं ते कृत्य...

 

Apr 8, 2023, 11:54 AM IST

सारा वहिनी अजून किती मेहनत...; गोलंदाजी पाहून Shubman Gill चाहत्यांकडून ट्रोल!

चौथ्या टेस्टच्या पाचव्या दिवशी जेव्हा सामना ड्रॉ होणार असं निश्चित मानलं जात होतं, त्यावेळी शुभमन गिलने गोलंदाजी केली. शुभमन पार्ट टाईम लेग स्पिनर आहे. 

Mar 14, 2023, 07:30 PM IST

सारा तेंडुलकर लंडन विद्यापीठातून पदवीधर

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा ही लंडन विद्यापीठातून पदवीधर झाली आहे. साराने पदवी धारण केल्यानंतर सचिन तेंडुलकर खूप आनंदी झाला. साराच्या या यशाने आपला अभिमानाने ऊर भरुन आलाय, असे साराचे वडील म्हणजेच सचिन तेंडुलकर यांनी म्हटलेय. 

Mar 11, 2023, 04:04 PM IST

IPL 2023: 'हे' आहेत टीम इंडियातील हॅण्डसम हंक बॅचलर्स, ज्यावर अनेक मुली आहेत फिदा!

Team India In IPL 2023: लवकरच आयपीएलला सुरूवात होणार आहे. तेव्हा जाणून घेऊया टीम इंडियातील (Bachelors) मोस्ट एलिजिबल बॅचलर्सविषयी

 

Mar 11, 2023, 01:38 PM IST

Shubman Gill : सारा नव्हे तर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय गिल? कमेंट करून सांगितलं सत्य

कधी शुभमनचं नाव सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) तर कधी सारा अली खानसोबत जोडलं जातं. मात्र आता त्याचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय.

Mar 8, 2023, 04:31 PM IST

Sara Tendulkar : सारा भाभी जैसी...; Shubman Gill ला पाहताच प्रेक्षकांनी घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल

शुभमनच नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं. सारा आणि शुभमन यांचं अफेअर असल्याची कथित चर्चा आहे

Mar 2, 2023, 08:10 PM IST