sara tendulkar

गुलाबी गाऊन, मेकअप अन्...; सारा तेंडुलकरचा मनमोहक अंदाज

साराने तिच्या सौंदर्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. 

May 3, 2024, 08:13 PM IST

अप'Sara'आली! संगीत फंक्शनसाठी तयार झाली सचिनची लेक, फोटो पोस्ट करताच कौतुकाचा पाऊस

स्टार किड्स व्यतिरिक्त क्रिकेट जगतातील काही खेळाडूंची मुलंही प्रसिद्ध आहेत, जी ग्लॅमरच्या दुनियेत नसली तर त्यांची चर्चा सतत होत असते. या यादीत सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच्या नावाचाही समावेश आहे. सारा ही ती स्टार किड आहे जी अनेकदा तिच्या किलर सौंदर्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. दरम्यान, तिचे काही नवीन फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये पुन्हा एकदा सारा तेंडुलकरने तिच्या किलर लूकने लाईमलाइट चोरली आहे.   

Feb 28, 2024, 07:23 PM IST

IND vs ENG : शुभमनने शतक ठोकत संपवला सात वर्षांचा दुष्काळ, सचिन तेंडूलकरने केलं तोंडभरून कौतूक!

Sachin tendulkar On Shubman gill : कसोटी सामन्यात गेल्या 7 वर्षात चेतेश्वर पुजारानंतर क्रमांक तीनवर खेळणाऱ्या एकाही फलंदाजाला शतक ठोकता आलं नव्हतं. त्यानंतर आता शुभमन गिलने अशी किमया करून दाखवली.

Feb 4, 2024, 04:15 PM IST

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या बहिणीला एकत्र पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट; म्हणाले...

Sara Tendulkar with Shubman Gill sister Shehneel : सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलची बहीण एकत्र झाली स्पॉट. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

Jan 22, 2024, 11:53 AM IST

सारा तेंडुलकरच्या 'जीमवेअर'ची थक्क करणारी किंमत पाहिली का?

Sara Tendulkar Gymwear Price: साराचे हे फोटो चांगलेच चर्चेत दिसत आहेत.

Jan 12, 2024, 04:04 PM IST

जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत दिसली सारा तेंडुलकर!

Sara Tendulkar with Janhvi Kapoor s boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत दिसली सारा तेंडुलकर! फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

Jan 7, 2024, 04:28 PM IST

सचिन तेंडूलकरच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज

क्रिकेटचा देव सचिन तेंडूकरची लेक सारा तेंडुलकरचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आज भलेही तिने सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली नसली तरी तिची चर्चा एक सेलिब्रिटीप्रमाणेच असते. नेहमीच सारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते.

Dec 27, 2023, 07:19 PM IST

ब्लॅक साडीमध्ये सारा तेंडुलकरनं केला कहर..!

साराने मित्राच्या लग्नात साडी नेसली होती
साराला साडी नेसणे आवडते आणि तिने तिच्या मैत्रिणीच्या लग्नात आणखी एक आकर्षक साडी नेसण्याचा निर्णय घेतला.

 

Dec 25, 2023, 01:30 PM IST

सचिन तेंडुलकरच्या लेकीने केली चेहऱ्याची सर्जरी? साराचा लूक पाहून ओळखणंही कठिण

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सारा इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावप तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.  अनेकदा साराच्या सौंदर्याचेही खूप कौतुक  होतं. मात्र तुम्हाला माहिती आहे का साराने तिच्या चेहऱ्याची सर्जरी केली आहे.  काही दिवसांपुर्वी साराने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. तिच्या व्हिडीओच्या कमेंट्स बॉक्समध्ये तिने प्लास्टिक सर्जरी केली असल्याचं तिच्या चाहत्यांनी कमेंट करत म्हटलं आहे.

Dec 7, 2023, 08:17 PM IST

Shubman Gill : सारा नव्हे तर लंडनमध्ये 'या' अभिनेत्रीसोबत दिसला शुभमन गिल; काय आहे प्रकरण?

Shubman Gill : वर्ल्डकप संपल्यानंतर आता शुभमन गिलचा एका अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये शुभमन अभिनेत्री अवनीत कौरसोबत दिसतोय. 

Dec 6, 2023, 12:47 PM IST

सचिन तेंडुलकरच्या लेकीचा निकाल लागला; येथे पाहा सारा तेंडुलकरला किती मार्क पडले!

क्रिकेटर सचिन तेंडूलकर यांची लेक सारा तेंडूलकरला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. सारा जरी सेलिब्रिटी नसली तरी ती चर्चेत मात्र कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नसते. 

Nov 29, 2023, 01:17 PM IST

दोघात तिसरा! शुभमन गिल नव्हे, 'हा' आहे सारा तेंडुलकरचा रुमर्ड बॉयफ्रेंड?

Sara Tendulkar Rumoured Boyfried: अलीकडेच एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे ज्यामध्ये सारा तेंडुलकर एका व्यक्तीसोबत स्पॉट झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

Nov 24, 2023, 03:34 PM IST

सारा तेंडुलकर एक दिवस आधीच पोहोचली अहमदबादला, युजर्स म्हणतात, 'आता शुभमन गिलची..;

Sara Tendulkar in Ahmedabad: साराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो शेअर केले आहेत. यावर यूजर्स शुभमन गिलचे नाव घेऊन वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Nov 18, 2023, 05:07 PM IST

सारा तेंडूलकरचं मुंबईतलं अलिशान घर पाहिलत का ?

सचिन तेंडुलकर ची मुलगी सारा तेंडुलकरचं मुंबईतील आलिशान घराचे काही खास फोटो दाखवले आहेत.

Nov 18, 2023, 11:57 AM IST

सिम्पल लूकमध्ये इतकी सुंदर दिसली सारा, लोक म्हणाले- 'हमारी भाभी...'

क्रिकेटचा देव सचिन तेंडुकरची लेक सारा तेंडूलकर बऱ्याच दिवसांपासून लाईमलाईटमध्ये आहे. आणि यामागचं कारण म्हणजे क्रिकेटर शुभमन गिल. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे.

Nov 16, 2023, 05:27 PM IST