न्याय मिळेपर्यंत लढा सुरु राहणार, संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा
Public outcry in Sambhajinagar over Santosh Deshmukh murder case
Jan 19, 2025, 07:50 PM ISTसंभाजीनगरात न्यायासाठी जनआक्रोश, संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी दोषींना कठोर शिक्षेची मागणी
संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. दोषींना कठोर शिक्षेची मागणी यावेळी करण्यात आली.
Jan 19, 2025, 07:48 PM IST'वाल्मिकबरोबर तुमचे आर्थिक हितसंबंध?' प्रश्न ऐकताच धनंजय मुंडे लगेच म्हणाले, 'हे सगळं...'
Dhananjay Munde On Walmik Karad: धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय व्यक्तींपैकी एक असलेला वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या कोठडीमध्ये असतानाच त्यांनी हे विधान केलं आहे.
Jan 19, 2025, 01:52 PM ISTसंतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज संभाजीनगरमध्ये मोर्चा
Sambhajinagar Maratha Community Protest March For Justice To Sarpanch Santosh Deshmukh Case
Jan 19, 2025, 01:15 PM IST'वाल्मिक कराड माझ्या जातीला पण...'; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट! म्हणाले, 'संतोषची बायको...'
Jitendra Awhad On Standing Against Walkmik Karad: आव्हाड यांनी सैफ अली खानवरील हल्ल्याचा उल्लेख करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Jan 18, 2025, 10:29 AM ISTमोठी बातमी! वाल्मिक कराडचं दिंडोरी कनेक्शन; 'या' आश्रमात केला होता 2 दिवस मुक्काम?
Walmik Karad : संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी कोणत्या आश्रमात मुक्काम केला होता, याचा खुलासा तृप्ती देसाई यांनी सांगितलंय.
Jan 17, 2025, 10:56 PM ISTबीडमध्ये वाल्मिकचा खंडणीखोरीचा धंदा? खंडणीसाठी वाल्मिकच्या किती टोळ्या? जाणून बसेल धक्का
Walmik Karad : दोन कोटींच्या खंडणीसाठी मे 2024 मध्ये अवादा कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरचं अपहरण झालं होतं, अशी माहिती समोर आलीय. याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे.
Jan 17, 2025, 10:38 PM ISTवाल्मिक कराडच्या समर्थनार्थ केजमध्ये आंदोलन
Protest in Cage in support of Valmik Karad
Jan 17, 2025, 06:40 PM ISTपोलीस व्हॅनमध्ये बसताना वाल्मिकचा प्रश्न, 'रोहित कुठंय?' हा रोहित आहे तरी कोण? धस म्हणाले, 'तो...'
Who Is Rohit Walmik Karad Asking About: पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसताना वाल्मिक कराडने अनेकदा या रोहितबद्दल विचारणा केल्याचं दिसून आलं.
Jan 17, 2025, 12:06 PM IST...तर संतोष देशमुखांचा जीव वाचला असता; CID तपासातील सर्वात मोठा खुलासा! 28 मे रोजी...
Santosh Deshmukh Murder Case CDI Investigation Shocking Fact: सीआयडीकडून सध्या खंडणी प्रकरणाचा तपास सुरु असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jan 17, 2025, 11:05 AM IST29 लाखाचं सोनं, 5 घरं, 8 कोटींची जमीन अन्...; वादात अडकलेल्या धनंजय मुंडेंची एकूण संपत्ती किती?
Dhananjay Munde Property Details: मागील काही आठवड्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक सरकारवर दबाव टाकत असल्याचं दिसून येत आहे. असं असतानाच धनंजय मुंडेंची संपत्तीही चर्चेत आहे. त्यावर टाकलेली ही नजर...
Jan 17, 2025, 09:45 AM IST'हा आका सोपा आका नाहीये, तो 50-50 लोकांना..'; धसांचं विधान! म्हणाले, 'रिल बघे नावाचा..'
Suresh Dhas on Will Dhananjay Munde Resign? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यापासून ते वाल्मिक कराडच्या अमेरिका कनेक्शनबद्दल अनेक गोष्टींवर धस यांनी केलं भाष्य
Jan 17, 2025, 08:06 AM ISTवाल्मिकच्या पत्नीकडे सुरेश धसांचे Video? प्रश्न ऐकताच धस म्हणाले, 'लय धुतल्या तांदळासारखा...'
Suresh Dhas Talks About Walmik Karad Wife: वाल्मिक कराडच्या समर्थकांनाही संक्रांतीच्या दिवशी रस्त्यावर उतरुन वाल्मिक कराडला न्याय द्यावा अशी मागणी करत परळीत काही ठिकाणी दुकानं बंद पडली
Jan 17, 2025, 07:34 AM ISTWalmik Karad Wife Statement : वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नव्या आरोपानं खळबळ, 'सुरेश धस, बजरंग सोनवणेंच्या भानगडी...'
Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराड याच्यावर मकोका दाखल केल्यानंतर कराडच्या पत्नी या आक्रमक झाल्या आहेत. सुरेश धस, बजरंग सोनावणेसह अनेकांवर वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडने गंभीर आरोप केले आहेत.
Jan 15, 2025, 08:18 PM IST