वाल्मिक कराडनेच संतोष देशमुख यांना हत्येदिवशी दिली धमकी
walmik Karad Santosh Deshmukh was threatened with murder
Jan 15, 2025, 03:45 PM IST'15 दिवसात काय..', वाल्मिकचे वकील आक्रमक; सरकार म्हणालं, 'देशाबाहेर...'; केज कोर्टात काय घडलं?
Walmik Karad Kej Court Argument: आज वाल्मिक कराडला परळीमधील सीआयडीच्या कोठडीमधून केजमधील कोर्टात हजर करण्यात आलं.
Jan 14, 2025, 02:17 PM IST'सुरेश धस, क्षीरसागर या प्रकरणात...', 'मुलगा निर्दोष' म्हणत वाल्मिकच्या आईचा आरोप
Walmik Karad Mother: वाल्मिक कराडला आज परळीमधून केज येथील कोर्टासमोर हजर करण्यात आलं आहे. असं असतानाच त्याच्या आईने ठिय्या आंदोलन करत काही विधानं केली आहेत.
Jan 14, 2025, 12:40 PM IST'सुरेश धसांना 2 बायका...', एकेरी उल्लेख करत सदावर्ते भिडले! म्हणाले, 'धनंजय मुडेंनी 5 अपत्य..'
Sadavarte Slams Suresh Dhas: मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेत असलेल्या सुरेश धस यांच्यावर गुणरत्न सदावर्तेंनी निशाणा साधला आहे.
Jan 13, 2025, 12:30 PM ISTSantosh Deshmukh Murder: मस्साजोगमध्ये टेन्शन वाढलं! थेट मोबाईल टॉवरवर...; 'या' 5 मागण्या केंद्रस्थानी
Santosh Deshmukh Murder Case Massajog Demand List: बीडमधील केज येथील मस्साजोग गावच्या सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर 45 दिवसानंतरही या प्रकरणावरुन गावकरी संतप्त असून आज थेट मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं जाणार आहे. नेमक्या या गावकऱ्यांच्या मागण्या काय आहेत पाहूयात...
Jan 13, 2025, 09:28 AM ISTबीडमधील धनंजय देशमुख यांचा आक्रमक पवित्रा, उद्या आंदोलन करणार
Dhananjay Deshmukh from Beed will protest tomorrow
Jan 12, 2025, 08:20 PM ISTशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्वबळाची घोषणा
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party announces to contest municipal elections on its own
Jan 11, 2025, 07:10 PM ISTबीड प्रकरणातील आरोपींना आता जामीन मिळणं अवघड
It is now difficult for the accused in the Beed case to get bail
Jan 11, 2025, 07:05 PM ISTसंतोष देशमुख हत्येप्रकरणातील 8 आरोपींवर मोक्का
Mokka on 8 accused in Santosh Deshmukh murder case
Jan 11, 2025, 06:25 PM ISTविष्णू चाटेला देशमुख हत्येप्रकरणी दोन दिवसांची CID कोठडी
Vishnu Chate Deshmukh in CID custody for two days
Jan 11, 2025, 06:20 PM ISTसंतोष देशमुख हत्येप्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का
MCOCA Act On All Accused Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Case
Jan 11, 2025, 04:25 PM ISTमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली छगन भुजबळांची भेट
Minister Dhananjay Munde met Chhagan Bhujbal
Jan 10, 2025, 06:40 PM IST'अण्णा माझे दैवत...' व्हिडीओ पोस्ट करणारा बीडचा गोट्या गीते आहे तरी कोण? आव्हाडांनी समोर आणलं वाल्मिक कराड कनेक्शन
Beed News : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एका महिन्याहून अधिक काळ उलटूनही आरोपींवर कठोर कारवाई मात्र होत नसल्यानं आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतलं आहे.
Jan 10, 2025, 10:38 AM IST
राष्ट्रवादीची मुन्नी कोण? प्रश्नावर अजित पवार संतापले; धसांचं नाव घेत म्हणाले, 'असल्या फालतू...'
Ajit Pawar Angry On Suresh Dhas: मागील महिन्याभरापासून सुरेश धस हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळत आहे.
Jan 10, 2025, 08:04 AM ISTAjit Pawar : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांनी सोडलं मौन, म्हणाले, 'पक्ष वगैरे न बघता…'
Ajit Pawar on Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर मोठं विधान केलं.
Jan 9, 2025, 05:45 PM IST