'...म्हणून वेळीच खबरदारी घ्या', शरद पवारांचा CM फडणवीसांना सल्ला! पत्रात सुरेश धसांचाही उल्लेख
Sharad Pawar Letter To CM Fadnavis: मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या विषयावरुन शरद पवारांचं फडणवीसांना पत्र
Jan 6, 2025, 12:30 PM ISTअंजली दमानिया यांना नेमकं कोण धमकी देतंय?
Who exactly is threatening Anjali Damania
Jan 5, 2025, 08:40 PM IST'हत्येचा उपयोग...', संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं 'गुजरात कनेक्शन' समोर येताच फडणवीसांचं विधान
Santosh Deshmukh Murder Gujrat Connection: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातील गुजरात कनेक्शन दोन मुख्य आरोपींच्या अटकेनंतर समोर आल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Jan 5, 2025, 02:38 PM ISTसर्वात मोठी बातमी! महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच हत्या प्रकरणाचं गुजरात कनेक्शन समोर
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच एक धक्कादायक खुलासा आता समोर आला आहे.
Jan 5, 2025, 02:05 PM IST'माझा स्कूबा डायव्हिंगचा फोटो टाकून अश्लील...'; मुंडे भावा-बहिणींचा उल्लेख करत दामनियांचा आरोप
Anjali Damania Serious Allegations: अंजली दमानिया यांनी थेट मुंडे भावा-बहिणीचं नाव घेऊन गंभीर आरोप केले आहेत. नेमकं त्या काय म्हणाल्यात पाहूयात...
Jan 5, 2025, 01:29 PM ISTSantosh Deshmukh Murder Case: नव्या फोटोने एकच खळबळ; वाल्मिक कराडसोबतची 'ती' व्यक्ती कोण?
Santosh Deshmukh Murder Case New Photo: 9 डिसेंबर रोजी मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या प्रकरणात तपास सुरु असतानाच हा फोटो समोर आला आहे.
Jan 5, 2025, 11:28 AM IST'अजित पवारांना संतोष देशमुख प्रकरणात...'; थेट फडणवीसांना इशारा! राजकारण तापलं
Santosh Deshmukh Murder Case BJP Vs NCP: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन आता सत्ताधारी भाजपा विरुद्ध अजित पवारांचा पक्ष आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Jan 5, 2025, 10:41 AM ISTपरभणीच्या मोर्चात धनंजय मुंडे निशाण्यावर, मोर्चेकऱ्यांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
संतोष देशमुखांच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. सर्वपक्षीय नेत्यांच्या या मोर्चात मंत्री धनंजय मुंडे टार्गेटवर होते. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची एकमुखाने मागणी करण्यात आली आहे.
Jan 4, 2025, 07:49 PM ISTसंतोष देशमुखांचे 2 मारेकरी असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात, आका कोण हे लवकरच कळणार
संतोष देशमुखांच्या 2 फरार मारेकऱ्यांना पकडण्यात तब्बल 25 दिवसांनी यश आलंय. अजूनही एक मारेकरी फरारच आहे. पोलिसांच्या वेगवेगळ्या यंत्रणा आरोपींच्या मागावर होत्या. पोलिसांना आरोपींनी गुंगारा दिला. एक आरोपी अजूनही फरार आहे.
Jan 4, 2025, 07:23 PM ISTसंतोष देशमुखांच्या भावाचं पोलीस अधीक्षकांना पत्र; काय लिहलंय पत्रात?
Santosh Deshmukh Brother Letter To Superintendent Of Police
Jan 3, 2025, 02:40 PM IST'अशा लोकांनी थेट...', संतोष देशमुखांच्या भावाचं पोलिसांना खळबळजनक पत्र; वाल्मिक कराडचाही उल्लेख
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात गंभीर आरोप केले आहेत.
Jan 3, 2025, 02:34 PM ISTधनंजय मुंडे आऊट, छगन भुजबळ इन? आरोपांमुळे धनंजय मुंडेंची विकेट पडणार?
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून राजकारण दिवसेंदिवस तापताना दिसतंय. विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीये.
Jan 2, 2025, 07:55 PM IST'संतोष देशमुख खून खटला बीडबाहेर चालवा', खटला निष्पक्षपाती चालण्याबाबत विरोधकांना शंका
खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराडवरून राजकीय घमासान सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. वाल्मिक कराडचा खटला हा बीड बाहेर चालवावा अशी मागणी करत संजय राऊत यांनी तर थेट सरकारवर निशाणा साधलाय.
Jan 2, 2025, 06:48 PM ISTसंतोष देशमुख प्रकरणी एसआयची गठीत, दहा पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश
SIT formed in Beed Santosh Deshmukh murder case
Jan 2, 2025, 02:05 PM ISTBeed News : बीड पोलीस स्थानकाबाहेर काल पाच, आज मात्र चारच पलंग; एक कमी कसा? घटनास्थळावरून Exclusive बातमी
Beed Santosh Deshmukh Murder case : बीडमधील पोलीस स्थानकाबाहेर असणाऱ्या पलंगांमधून एक कमी झाल्यानं अनेक प्रश्नांना उधाण.
Jan 2, 2025, 11:31 AM IST