Beed Sarpanch Murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम; आतापर्यंत नेमकं काय, कधी आणि कसं घडलं? सर्व माहिती
Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमकं काय आणि कसं घडलं यासंदर्भातील आतापर्यंतचा घटनाक्रम....
Jan 6, 2025, 08:22 AM IST
सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचे भिवंडी कनेक्शन समोर, मित्राला शोधत आले पण...
Beed Murder Update: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच देशमुख हत्याकांड प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात भिवंडी कनेक्शन समोर आले आहे.
Jan 6, 2025, 07:23 AM IST
'हत्येचा उपयोग...', संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं 'गुजरात कनेक्शन' समोर येताच फडणवीसांचं विधान
Santosh Deshmukh Murder Gujrat Connection: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातील गुजरात कनेक्शन दोन मुख्य आरोपींच्या अटकेनंतर समोर आल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Jan 5, 2025, 02:38 PM ISTसर्वात मोठी बातमी! महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच हत्या प्रकरणाचं गुजरात कनेक्शन समोर
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच एक धक्कादायक खुलासा आता समोर आला आहे.
Jan 5, 2025, 02:05 PM IST'माझा स्कूबा डायव्हिंगचा फोटो टाकून अश्लील...'; मुंडे भावा-बहिणींचा उल्लेख करत दामनियांचा आरोप
Anjali Damania Serious Allegations: अंजली दमानिया यांनी थेट मुंडे भावा-बहिणीचं नाव घेऊन गंभीर आरोप केले आहेत. नेमकं त्या काय म्हणाल्यात पाहूयात...
Jan 5, 2025, 01:29 PM ISTवाल्मिक कराडचा एन्काऊंटर होणार? धनंजय मुंडेंनी प्रश्न ऐकताच दिलं उत्तर, म्हणाले 'संतोष देशमुखची हत्या करणाऱ्यांना....'
Santosh Deshmukh Murder: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा (Walmik Karad) एन्काऊंटर होऊ शकतो असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. त्यावर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 2, 2025, 02:43 PM IST
Santosh Deshmukh Murder: तुम्ही राजीनामा देणार का? धनंजय मुंडेंनी अखेर स्पष्टच सांगितलं; म्हणाले 'माझा हत्येशी...'
Santosh Deshmukh Murder: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murdr) प्रकरणावर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाष्य केलं आहे. अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडशी नाव जोडण्यात आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यावरही ते स्पष्टपणे बोलले आहेत.
Jan 2, 2025, 01:35 PM IST
बीडचा जंगलराज... 'हे' 6 जण वाल्मिक कराडपेक्षाही खतरनाक; फरार आरोपींचा क्राइम रेकॉर्ड पाहाच
Beed Wanted Criminals Crime Record: सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात फरार असलेल्या आरोपींची वयं ही 22 ते 27 वर्षादरम्यान असली तरी त्यांची क्राइम रेकॉर्ड पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात हे फरार आरोपी आहेत तरी कोण...
Jan 1, 2025, 12:43 PM ISTBeed Crime: 20 दिवसानंतरही पोलिसांना आरोपी सापडेना, संतोष देशमुखांना हायकोर्टात न्याय मिळेल का?
Beed Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला 20 दिवस झालेत.
Dec 30, 2024, 09:15 PM IST'तुम्ही जातीवादी मंत्री पोसणार असाल तर आम्हाला...' जरांगेंचा बीडच्या मोर्चातून सरकारला इशारा
Manoj Jarange On Santosh Deshmukh Murder: आरोपीला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
Dec 28, 2024, 03:52 PM ISTबीडमध्ये वाल्मिक कराडचा गुंडाराज? नेमका कोणाचा वरदहस्त?
वाल्मिक कराडवर कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. तसंच वाल्मिक कराडच्या गुंडगिरीला चाप लावला जाणार का हा प्रश्नही उपस्थित झालाय.
Dec 19, 2024, 09:12 PM IST
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची संसेदत चर्चा, खासदार बजरंग सोनवणेंनी उपस्थित केला प्रश्न
MP Bajrang Sonavne demands inquiry in case of Santosh Deshmukh murder
Dec 16, 2024, 10:00 PM IST