santosh deshmukh murder

29 लाखाचं सोनं, 5 घरं, 8 कोटींची जमीन अन्...; वादात अडकलेल्या धनंजय मुंडेंची एकूण संपत्ती किती?

Dhananjay Munde Property Details: मागील काही आठवड्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक सरकारवर दबाव टाकत असल्याचं दिसून येत आहे. असं असतानाच धनंजय मुंडेंची संपत्तीही चर्चेत आहे. त्यावर टाकलेली ही नजर...

Jan 17, 2025, 09:45 AM IST

Santosh Deshmukh Case : कृष्णा आंधळेला मदत? हत्येच्या दिवशी धमकी, अपहरण अन् आरोपींसह फोनवर संवाद...; वाल्मिकचा पाय खोलात

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड पुरता संतोष देशमुख यांच्या हत्येत अडकलाय. हत्येचा दिवशी संतोष देशमुख यांना धमकी दिली. त्यानंतर अपहरणानंतर तिघा आरोपींसह कराडचा फोन संवाद या आणि असे अनेक धक्कादायक खुलासे कराडबद्दल कोर्टात करण्यात आले. 

Jan 15, 2025, 06:26 PM IST

Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराड प्रकरणी SIT ला मोठं यश, आतापर्यंतची मोठी अपडेट

Walmik Karad : बीड कोर्टात SIT ने संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडबदद्ल अनेक मोठे खुलासे केल्यानंतर कराड यांना मोठा झटका लागलाय. बीड कोर्टाने कराडला 7 दिवसांची SIT कोठडी दिलीय. 

Jan 15, 2025, 04:42 PM IST

Santosh Deshmukh Murder : हत्येच्या कटात वाल्मिकचा सहभाग? 'त्या' तिघांनी फोनवर...; SIT चा धक्कादायक खुलासा

Santosh Deshmukh Murder : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात मोठी SIT ने मोठा खुलासा केलाय. वाल्मिक कराड हे हत्येच्या दिवशी आरोपींसोबत 10 मिनिटं बोलला असा मोठा खुलासा कोर्टात SIT ने केलाय. 

 

Jan 15, 2025, 03:14 PM IST

वाल्मिकला पोलीस कोठडी का दिली नाही? वकिलाने सांगितलं कारण, म्हणाले 'पुन्हा तेच 10 मुद्दे...'

Walmik Karad MCOCA: कोर्टात नेमकं काय घडलं याची माहिती वाल्मिक कराडचे (Walmik Karad) वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे

Jan 14, 2025, 03:31 PM IST

Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराडवर मकोका, आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी

Santosh Deshmukh Murder MCOCA: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. वाल्किम कराडवर मकोका लावण्यात आला आहे. 

 

Jan 14, 2025, 02:32 PM IST

Santosh Deshmukh Murder: हत्या, व्हिडीओ कॉल आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Santosh Deshmukh Murder: सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रालाा हादरा बसला होता. 

Jan 12, 2025, 09:25 PM IST

'मला मारु नका रे, मी नाव सांगणार नाही, संतोष देशमुख करत होते याचना'; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट; 'त्यांना पाण्याऐवजी....'

Suresh Dhas on Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखला सलग 4 तास मारहाण करण्यात आली. यादरम्यान तो सतत याचना, विनंती करत होता असा खुलासा भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला आहे. 

 

Jan 11, 2025, 04:19 PM IST

संतोष देशमुख प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! सर्व आरोपींवर मोक्का, 'ते' 8 आरोपी कोण?

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. 

 

Jan 11, 2025, 01:34 PM IST

'पप्पा तुम्ही जिथे असाल तिथे हसत राहा', संतोष देशमुखांच्या मुलीला अश्रू अनावर; उपस्थितही हेलावले

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं आज जालन्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 

 

Jan 10, 2025, 04:30 PM IST

धनंजय मुंडेंची नवीन अडचण; करुणा मुंडेंची हायकोर्टात धाव, नेमकं काय आहे प्रकरण?

Karuna Munde vs Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याचिकेत धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे. 

 

Jan 7, 2025, 02:00 PM IST

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; मारहाणीचा व्हिडीओ CID च्या हाती?

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीच्या (CID) तपासात धक्कायदायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांचं अपहऱण करून त्यांची हत्या करतानाचा व्हिडिओ सीआयडीला मिळाला असल्याची माहिती झी 24 तासाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

 

Jan 7, 2025, 01:52 PM IST

Walmik Karad Property: शून्य मोजता मोजता थकून जाल... वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून अधिकारी थक्क! ED ने पाठवली नोटीस

Walmik Karad Property ED Notice: वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयामध्ये 31 डिसेंबर रोजी शरण आला आहे. मात्र या प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे होत असतानाच नवी माहिती समोर आली आहे.

Jan 7, 2025, 11:16 AM IST

...तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही; अजित पवारांची भूमिका? रात्री अचानक CM भेटीनंतर...

Dhananjay Munde Resignation: अजित पवारांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

Jan 7, 2025, 09:06 AM IST

'धनंजय मुंडेच्या घरीच बैठक झाली पण माझ्या मनात एक भीती...' सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

Bjp MLA Suresh Dhas: सातपुडा बंगल्यावर बैठक झाली हे मी आत्मविश्वासाने सांगतो. यांचे सीडीआर तपासा, असा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केलाय.

Jan 6, 2025, 09:23 PM IST