सचिन शिकवतोय शेन वॉर्नच्या बॉलिंगवर सिक्स कसा मारायचा?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एका लहानग्याला सुप्रसिद्ध बोलर शेन वॉर्नच्या बोलिंगवर षटकार लगावण्याचे धडे देत आहे. 

Updated: Dec 28, 2015, 08:40 PM IST
सचिन शिकवतोय शेन वॉर्नच्या बॉलिंगवर सिक्स कसा मारायचा? title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एका लहानग्याला सुप्रसिद्ध बोलर शेन वॉर्नच्या बोलिंगवर षटकार लगावण्याचे धडे देत आहे. 

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

सचिन तेंडुलकर षटकार लगावण्याचे धडे देत असताना, नेमकं काय मार्गदर्शन करतोय, नेमका काय कानमंत्र देतोय, तो तुम्ही या व्हिडीओत ऐकू शकतात.

दिल्लीच्या छोट्या रेहानला सचिन तेंडुलकर हे धडे देत आहे, ही मास्टर कार्डची जाहिरात असली, तरी दोन दिग्गज लहानग्यांमध्ये क्रिकेटचं काय भविष्य पाहताय, ते पाहणं महत्वाचं आहे.

व्हिडीओ पाहा | सचिन शिकवतोय शेन वॉर्नच्या बॉलिंगवर सिक्स कसा मारायचा?