सचिनच्या नववर्षासाठी खास शुभेच्छा

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नववर्ष स्वागताच्या शुभेच्छा खास पद्धतीने दिल्यात. व्हिडीओद्वारे त्याने आपल्या सर्व चाहत्यांना ट्विटर आणि फेसबुकवर शुभेच्छा दिल्यात. 

Updated: Jan 1, 2016, 04:28 PM IST
सचिनच्या नववर्षासाठी खास शुभेच्छा title=

मुंबई : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नववर्ष स्वागताच्या शुभेच्छा खास पद्धतीने दिल्यात. व्हिडीओद्वारे त्याने आपल्या सर्व चाहत्यांना ट्विटर आणि फेसबुकवर शुभेच्छा दिल्यात. 

Wishing you all a fantastic 2016 that is full of great achievements and amazing experiences. It is an eventful chapter waiting to be written. Happy New Year! असं त्यानंतर फेसबुकवर पोस्ट करताना म्हटलंय. तसेच एक व्हिडीओही शेअर केलाय. 

पाहा हा खास व्हिडीओ