sachin tendulkar

विराट म्हणतो, सचिनमुळे मी क्रिकेट खेळणे सुरु केले

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जबरदस्त कामगिरीमुळे भारताचा विराट कोहली टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचलाय. मात्र याचे श्रेय तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देतो. तेंडुलकरच्या सल्ल्यामुळे परिपक्व फलंदाज बनण्यास मदत झाल्याचे कोहलीने यावेळी सांगितले. 

Feb 2, 2016, 01:35 PM IST

सचिनने धोनी, युवराज, कोहलीकडून मागितलंय हे गिफ्ट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी क्रिकेट बघणे काही बंद केलेले नाही. तेंडुलकरने टीम इंडियाचे तीन दिग्गज क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्याकडून खास गिफ्ट मागितलंय.

Jan 31, 2016, 09:52 AM IST

सनी म्हणते, तेंडुलकर आहे हँडसम क्रिकेटर

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनचे लाखो करोडो फॅन्स आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का ती कोणाला सर्वात हँडसम क्रिकेटर मानते. सनीच्या मते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मोस्ट मोस्ट हँडसम क्रिकेट आहे. 

Jan 30, 2016, 04:29 PM IST

मुंबईत स्पोर्ट्स हिरोज राष्ट्रगीताचं अनावरण

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटमार्फत स्पोर्ट्स हिरोज या नावानं राष्ट्रगीताचं अनावरण सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आलं. 

Jan 25, 2016, 09:36 AM IST

क्रिकेटच्या इतिहासात थर्ड अम्पायरद्वारे हा क्रिकेटर झाला होता आऊट

क्रिकेटला आपल्या देशात धर्म मानला जातो. क्रिकेटर्सना तर देवाचा दर्जा दिला जातो. बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ

Jan 21, 2016, 05:12 PM IST

'तेंडुलकरपेक्षा विराट सर्वोत्तम' - सौरव गांगुली

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात तुलना केली आहे, यावर बोलतांना सौरव गांगुली म्हणाला, सचिन तेंडुलकर सर्वोत्तम क्रिकेटपटू असला तरी, ऑस्ट्रेलियामध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली सर्वोत्तम खेळ करतो.

Jan 21, 2016, 04:06 PM IST

विराट कोहलीचा आणखी एक विक्रम

विराट कोहलीच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड.

Jan 20, 2016, 07:58 PM IST

ब्रेट लीने केलं विराट कोहलीचं 'विराट' कौतुक

कोहलीचं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज जलद गोलंदाज ब्रेट लीकडून कौतुक.

Jan 20, 2016, 07:16 PM IST

...तर विराटने तोडला असता डिव्हिलिअर्सचे वर्ल्ड रेकॉर्ड

 स्टार भारतीय क्रिकेटर विराट कोहली क्रिकेटमधील आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर करता करता १९ धावांनी राहून गेला आहे. ब्रिस्बेनमध्ये विचित्र पद्धतीने रनआऊट झाला. तो रन आऊट झाला नसता तर सर्वात कमी इनिंगमध्ये ७००० धावा करणारा पहिला क्रिकेटर झाला असता. 

Jan 15, 2016, 08:12 PM IST

रोहित शर्माने केली तेंडुलकर, लाराशी बरोबरी

पर्थ वन डेनंतर लागोपाठ दुसरे शतक लगावणाऱ्या रोहित शर्माने आतापर्यंत दोन विक्रमांची बरोबरी केली आहे. 

Jan 15, 2016, 12:19 PM IST

रेल्वे रुळ न ओलांडण्याचा सचिनचा सल्ला

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने बुधवारी मुंबई रेल्वे पोलिसांच्या सेफ्टी अलर्ट मेसेम एक्सक्लुझिव्हली फॉर पॅसेंजर या कॅम्पेनचे अनावरण केले. 

Jan 14, 2016, 09:29 AM IST