reliance jio

जिओची नवी ऑफर, ग्राहकांना मिळणार 120 जीबी डेटा फ्री

जिओची फ्री डेटा सर्व्हिस येत्या 31 मार्चला संपणार आहे. त्यासोबतच जिओ यूझर्सला प्राईम मेंबरशिप घेण्यासाठीची मुदत 31 मार्चला संपतेय. 31 मार्चनंतर जिओची सर्व्हिस पेड होणार आहे. 

Mar 24, 2017, 07:46 PM IST

वोडाफोन आणि आयडियाचं विलीनीकरण - तुमचं नुकसान की फायदा

 जगातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आणि भारतातील आयडिया कंपनीने या दोघांचं विलीनीकरण झालं आहे. याची अधिकृत घोषणा झाली आहे. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील. तुम्हाला फायदा होणार की नुकसान ?

Mar 20, 2017, 01:58 PM IST

एक एप्रिलनंतर ग्राहक नाही सोडणार जिओची साथ

रिलायन्स जिओची फ्री सर्व्हिस ३१ मार्चला संपतेय. मात्र त्यानंतर मोफत कॉलिंग आणि फ्री डेटा सर्व्हिससाठी ग्राहक जिओ वापरण्यासाठी इच्छुक आहेत. रिसर्च आणि ब्रोकरेज कंपनी बर्नस्‍टेनच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आलीये.

Mar 18, 2017, 07:30 PM IST

अनिल अंबानींच्या आरकॉमची होळी ऑफर, ४९ रुपयांमध्ये १ जीबी डेटा

मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अनिल अंबानींची आरकॉम म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन्सनं खास होळीनिमित्त ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे.

Mar 10, 2017, 07:00 PM IST

...तर रिलायन्स जिओने केला झोल

दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओबाबत एक धक्कादायक ऑडिट रिपोर्ट समोर आली आहे. यात म्हटले की कंपनीने ३ वर्षाच्या कालावधीत आपले एकूण उत्पन्नात ६३ कोटी रुपये कमी दाखविले आहेत. 

Mar 8, 2017, 09:31 PM IST

हे आहेत जिओ, व्होडाफोन, एअरटेल आणि आयडियाचे नवे डेटा प्लॅन

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोन, एअरटेल आणि आयडियानंही नवे डेटा प्लॅन सुरु केले आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांच्या या प्लॅनवर एक नजर टाकूयात. 

Mar 5, 2017, 09:03 PM IST

व्होडाफोनची जिओला टक्कर, आणली जबरदस्त ऑफर

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन नवी ऑफर घेऊन आलं आहे.

Mar 3, 2017, 11:28 PM IST

जिओ आज करणार आणखी एक धमाका!

रिलायन्स जिओ आज आणखी एक धमाका करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार जिओ कंपनी आज दोन नवे फीचर फोन लाँच करु शकते. हे दोन्ही फोन ४जी असणार आहेत. 

Mar 3, 2017, 12:50 PM IST

रिलायन्स जिओबाबतीत मुकेश अंबानीची मोठी घोषणा

रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आज Reliance Jio बाबत मोठी घोषणा केली. १० कोटी ग्राहकांचा रेकॉर्ड केल्यानंतर मोठी घोषणा होऊ शकते असं म्हटलं जात होतं त्यानुसार त्यांनी ग्राहकांसाठी आणखी काही ऑफर्स आणल्या आहेत.

Feb 21, 2017, 02:49 PM IST

रिलायन्स जिओबाबत होऊ शकते मोठी घोषणा

रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आज Reliance Jio बाबत मोठी घोषणा करु शकतात. १० कोटी ग्राहकांचा रेकॉर्ड केल्यानंतर मोठी घोषणा होऊ शकते. सध्या कंपनीने ३१ मार्चपर्यंत फ्री डेटा-कॉलिंग सर्विस दिली आहे. मुकेश अंबानींनी १ सप्टेंबरला रिलायंस जिओची 4G सर्विस लॉन्च केली होती.

Feb 21, 2017, 02:00 PM IST

जिओच्या फ्री ऑफरचा सर्वाधिक वापर सोशल मीडियासाठी

जिओने फ्री टॉकटाईम आणि इंटरनेट सुविधा सुरु केल्यानंतर जिओच्या यूझर्सची संख्या झटपट वाढली. यामुळे इंटरनेटचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र तुम्हाला माहीत आहे का जिओच्या या फ्री ऑफरचा लोकांनी कसा वापर केला. 

Feb 18, 2017, 10:50 AM IST

२८ फेब्रुवारीला जिओ करणार मोठी घोषणा?

भारतीय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि दक्षिण कोरियातील दिग्गज सॅमसंग कंपनी संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. 

Feb 17, 2017, 11:05 AM IST

अंबानींनी दिल्या 'व्हेलेंटाईन डे'च्या शुभेच्छा

आपल्या प्रियकर - प्रेयसीला 'व्हेलेन्टाईन डे'च्या शुभेच्छा देणं आता जुनं झालं... आता तर कॉर्पोरेट कंपन्याही आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना 'व्हेलेन्टाईन डे'च्या शुभेच्छा देऊ लागल्यात.

Feb 14, 2017, 06:07 PM IST

रिलायन्स जिओच्या नावाने हा मेसेज आला असेल तर...

तुम्हालाही रिलायन्, जिओकडून डेली डाऊनलोड लिमिट वाढवण्याबाबतचा कोणता मेसेज आलाय का? या मेसेजपासून सावध राहा, हा मेसेज केवळ फेक नाहीये तर तुमचा पर्सनल डेटाही चोरीला जाऊ शकतो. 

Jan 24, 2017, 03:51 PM IST

'जिओ'ला धूळ चारण्यासाठी 'एअरटेल'ची फ्री डाटा-कॉल ऑफर

 देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून एअरटेलचा भारतभर बोलबाला आहे... 

Jan 21, 2017, 11:34 PM IST