आता जिओ यूजर्सला १ वर्ष फ्री मिळणार ही सर्व्हिस
मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ आपल्या युजर्ससाठी आणखी एक सरप्राईज घेऊन आलीये. कंपनीने इरोस इंटरनॅशनलसोबत आपला करार रिन्यू केलाय. या करारामुळे इरोजचा डिजीटल कंटेट देशातील सर्व जिओ ग्राहकांना मिळणार आहे.
Jan 22, 2018, 08:56 AM ISTमोदी सरकारच्या एका निर्णयामुळे JIO ने कमावले ५०० कोटी, पाहा काय आहे संपूर्ण प्रकार
केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे कंपनीला खूप मोठा फायदा झाल्याचं पहायला मिळालं.
Jan 21, 2018, 01:10 PM IST'रिलायन्स जिओ'नं पहिल्यांदाच कमावला नफा! पाहा किती...
तेलापासून टेलिकॉम सेक्टरमध्ये आपलं बस्तान बसवेल्या 'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड'च्या निव्वळ नफ्यात २५ टक्के वाढ झालीय.
Jan 20, 2018, 08:45 AM ISTजिओ फोन धारकांसाठी मोठी बातमी ; मिळेल इतका फायदा
जिओ युजर्सला कंपनीने मोठे गिफ्ट दिले आहे.
Jan 17, 2018, 01:41 PM ISTजिओ युजर्ससाठी बंपर ऑफर ; मिळेल ७०० रुपयांचा कॅशबॅक
रिलायंस जिओ लॉन्च झाल्यापासूनच ग्राहकांसाठी नवनव्या ऑफर्स सादर करत आहे.
Jan 17, 2018, 12:33 PM ISTJioला टक्कर देण्यासाठी BSNLचा नवा धमाका, ग्राहकांना मिळणार हा फायदा
रिलायन्स जिओने आपली सेवा लॉन्च करताच सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले. त्यानंतर इतर कंपन्यांनीही ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी स्वस्त आणि नवे प्लान्स लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे.
Jan 12, 2018, 06:01 PM ISTBitCoin नंतर आता JioCoin ची तयारी, हा आहे रिलायन्सचा प्लॅन
तुम्ही क्रिप्टोकरंसी बिटकॉईन आणि लिटकॉईनबाबत गेल्या काही दिवसात खूपकाही ऎकलं असेल. यात गुंतवणूक केल्याने मोठ्या प्रमाणात रिटर्न मिळत असल्याचा दावा केला जातोय.
Jan 12, 2018, 12:47 PM ISTपुन्हा जिओचा नवा प्लॅन, आता रोज मिळणार ५ जीबी डेटा
जिओने नुकताच त्यांच्या प्लॅन्समध्ये बदल केला आहे. रोज नवनवीन ऑफर्स दिले जात आहेत. आता जिओने आपले टेरिफ प्लॅन्स लाईव्ह केले आहेत.
Jan 12, 2018, 08:30 AM ISTरिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये दिवसाला मिळणार ५ जीबी डेटा
रिलायन्सने जेव्हापासून जिओची सर्व्हिस सुरु केलीये तेव्हापासून टेलिकॉम कंपन्यांमध्ये डेटावॉर सुरु झालंय. प्रत्येक कंपनीमध्ये स्वस्त आणि मस्त डेटा प्लान देण्याची जणू स्पर्धाच सुरु झालीये.
Jan 10, 2018, 01:26 PM ISTAirtel लॉन्च केले दोन जबरदस्त प्लॅन्स, मिळणार जिओपेक्षा जास्त फायदा?
एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी २ नवीन प्लॅन्स लॉन्च केले आहेत. पण एअरटेलने जुने प्लॅन्स नवीन करून लॉन्च केले आहेत.
Jan 9, 2018, 08:50 AM ISTJIO ग्राहकांना मोठा झटका, ३१ मार्च रोजी बंद होणार या सर्व फ्री सेवा!
तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
Jan 7, 2018, 04:18 PM ISTरिलायन्स जिओची पुन्हा खूषखबर ! स्वस्त केले '४' प्लॅन्स
रिलायंस जिओ बाजरात आल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रातील चुरस अधिकच वाढली.
Jan 6, 2018, 12:02 PM ISTजिओचा हा प्लान आहे सर्वात स्वस्त...तुम्ही घेतलाय की नाही?
रिलायन्स जिओने हॅप्पी न्यू ईयर २०१८ ऑफर अंतर्गत दोन प्रीपेड रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. यात एक प्लान १९९ रुपयांचा आणि दुसरा प्लान २९९ रुपयांचा आहे. मात्र जिओचे हे प्लान तुमच्यासाठी किती फायदेशीर आहेत? १९९ रुपयांमध्ये दुसरी कंपनी जिओइतके फायदे देते का? एखाद्या प्लानमध्ये तुम्हाला इतकं सगळं फ्री मिळतं का? यासाठी जिओचा हा प्लान सर्वात स्वस्त प्लान मानला जात आहे.
Jan 5, 2018, 09:37 AM ISTअनिल अंबानी म्हणतात, अडचणीच्या काळात लोक माझा फोनसुद्धा घेत नव्हते
रिलायन्स जिओबरोबरच्या करारानंतर अनिल अंबानींच्या परिस्थितीत सुधारणा
Jan 4, 2018, 04:57 PM ISTJio नंबर असलेल्यांसाठी खास Secret कोड, असा येणार कामात
रिलायन्स जिओच्या बाजारात आल्यानंतर टेलिकॉम इंडस्ट्रीत धमाका झालाय. जिओकडून आपल्या ग्राहकांसाठी दररोज नव्या ऑफर्स दिल्या जात आहेत.
Jan 3, 2018, 09:09 AM IST