तुमच्याकडे असलेलं जिओ कार्ड प्री-पेड आणि की पोस्ट पेड?
रिलायन्स जिओ 4जी आपल्या प्री-पेड आणि पोस्ट पेड ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी दिलीय.
Jan 5, 2017, 11:51 AM ISTरिलायन्स जिओला टक्कर, व्होडाफोनची अनलिमिटेड ऑफर
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोन मैदानात उतरली आहे. त्याआधी एअरटेल, आयडियाने नवीन प्लानची घोषणा केली. जिओच्या अनलिमिटेड व्हाईस कॉल आणि एअरटेल, आयडिया या कंपनींनी विविध ऑफर सुरु केली. आता व्होडाफोनने आपला नवी योजनी आणली आहे.
Dec 9, 2016, 11:47 PM ISTआता, 2G, 3G फोनमध्येही वापरा 'रिलायन्स जिओ'
रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी ही खुशखबर आहे. आता, रिलायन्स जिओ वापरण्यासाठी तुमच्याकडे केवळ 4G सपोर्टिव्ह फोन असणं गरजेचं नसेल... तर 2G, 3G फोनमध्येही तुम्ही 'रिलायन्स जिओ' कार्डचा वापर करू शकाल.
Dec 7, 2016, 11:31 AM ISTBSNL ची नवी अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग ऑफर
रिलायन्सच्या जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल ( BSNL) जोरदार तयारी करत आहे. २०१७ या नवीन वर्षाच्या सुरुवातीला १४९ रुपयांत अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग ऑफर देणार आहे.
Dec 6, 2016, 06:51 PM ISTरिलायन्स जिओची आजपासून नवी मोफत ऑफर
रिलायन्स जिओने आपली नवी ४ जी योजना आजपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 'हॅप्पी न्यू ईअर' या नावाने नव्या ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आजपासून जे युजर जिओची सेवा घेतलील त्यांच्यासाठी ४ महिने इंटरनेट डेटा मोफत असणार आहे.
Dec 4, 2016, 09:59 AM ISTपंतप्रधानांचा फोटो वापरल्यामुळे 'जिओ'ला 500 रुपयांचा दंड
पंतप्रधान कार्यालयाकडून परवानगी न घेता जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरल्यामुळे रिलायन्स जिओला 500 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.
Dec 3, 2016, 04:39 PM IST'जिओ'च्या ग्राहकांना मुकेश अंबानी 'जोर का झटका' देणार?
आत्तापर्यंत रिलायन्स जिओ मोफत वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण, त्यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे.
Dec 1, 2016, 12:19 AM ISTरिलायन्स जिओच्या त्या व्हायरल बिलामागचे सत्य
गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओचे बिल सोशल मीडियावर व्हायरल होतंय. यात बिलाची रक्कम तब्बल 27,718 इतकी देण्यात आलीये.
Nov 25, 2016, 01:30 PM ISTरिलायन्स जिओ 15 डिसेंबरला नवी सेवा देणार, पहिले 6 महिने सेवा मोफत
रिलायन्स जिओ आणखी एक ग्राहकांना सुखद धक्का देणार आहे. रिलायन्स आपली DTH सेवा सुरु करणार आहे. या सेवेसाठी खास वेलकम ऑफर ठेवणार आहे. त्यामुळे पहिले सहा महिने DTH सेवा घेणाऱ्यांना मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे, तशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली.
Nov 17, 2016, 08:30 PM ISTजिओचा बेसिक ४ जी फोन फक्त १ हजार रुपयात
जिओने आणखी इतर मोबाईल कंपन्यांना दणका देण्याचे ठरविले असून आता स्वस्तातील ४ जी फोन आणण्याची तयारी केलीआहे. या फोनची किंमत १ ते दीड हजार रुपयांच्या आसपास असणार आहे.
Nov 16, 2016, 09:57 PM ISTआता घरी बसून मिळवा रिलायन्स जिओ ४ जी सीम, कसे ते वाचा?
रिलायन्स जिओ सिमच्या वेलकम ऑफर घेण्यासाठी लोकांमध्ये खूप क्रेज होते. ऑफर लॉन्च झाल्यावर रिलायन्स डिजिटल स्टोर, रिलायन्स मनिट स्टोअर बाहेर लांबचा लांब रांगा लागल्या होत्या. खूप प्रयत्नानंतर रिलायन्स जिओचे सिम मिळत होते. आता बाजारात धक्के खाण्याची गरज नाही. तुम्हांला घरात बसून जिओ सिम ऑर्डर करू शकतात.
Nov 1, 2016, 09:42 PM ISTरिलायन्स जिओची ऑफर 3 डिसेंबरला बंद होत असली तरी तुम्ही असे वापरा वर्षभर फ्री इंटरनेट
रिलायन्स जिओची ऑफर 3 डिसेंबरला जरी बंद होणार असली तरी तुम्ही वर्षभर फ्री इंटरनेट वापरु शकता. तुम्हाला हे वाचून धक्का बसला असेल ना. मात्र, कसे ते आम्ही सांगतो.
Oct 21, 2016, 10:52 PM ISTभारतात जिओच्या 4जीचा स्पीड सर्वात कमी : ट्राय
रिलायन्स जिओचे सिम कार्ड घेण्याचा विचार असेल तर हे जरुर वाचा. ट्रायच्या नुकत्याच रिपोर्टनुसार इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओच्या 4जी सर्व्हिसचा स्पीड सर्वात कमी असल्याची माहिती समोर आलीये.
Oct 21, 2016, 12:08 PM ISTतुम्ही जिओचे ब्लू सिम वापरत असाल तर हे जरूर वाचा...
रिलायन्स जिओने लॉन्चिंगमुळे टेलिकॉम सेक्टरला हादरून टाकले. रिलायन्सची ही खास ऑफर मिळविण्यासाठी अनेकांनी दुकानाबाहेर रांग लावली. अनेकांना दिड महिना झाला तरी सिम कार्ड मिळत नाही आहे.
Oct 20, 2016, 08:01 PM IST