रिलायन्स जिओच्या युजर्ससाठी धमाकेदार ऑफर...
रिलायन्स जिओच्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.
Nov 9, 2017, 04:08 PM IST...तर बंद होणार जिओची फ्री कॉलिंग सेवा
तुम्ही रिलायन्स जिओचं सिमकार्ड वापरता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे.
Nov 5, 2017, 05:06 PM ISTJio ची धमाकेदार ऑफर, लवकरच 1 GBPS स्पीडने चालणार इंटरनेट
इंटरनेट आणि फोननंतर आता रिलायन्स जिओ फिक्स्ड ब्रॉडबँड तसेच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये धमाल करणार आहे.
Oct 30, 2017, 04:01 PM ISTजिओचा ३०९ रुपयांचा प्लान आलाय परत
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवी खुशखबर आणलीये. कंपनीने आपला जुना प्लान ग्राहकांसाठी परत आणलाय. हा प्लान जिओकडून काही काळासाठी बंद कऱण्यात आला होता.
Oct 27, 2017, 02:02 PM ISTव्होडाफोनचा ६९ रुपयांचा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसह डाटा
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी व्होडाफोन इंडियाने सुपरवीक प्लान आणला आहे. याची किंमत फक्त ६९ रुपये आहे.
Oct 26, 2017, 08:23 PM ISTJio ग्राहकांसाठी गुडन्यूज, ३५० जीबी डाटाचा नवा प्लान
रिलायन्स जिओच्या बाजारपेठेत आल्यानंतर डेटा आणि किंमत स्पर्धा निर्माण झाली. त्यात आता इंटरनेटवरुन कॉलिंग सुविधाही देण्यात येणार आहे. त्यामुळे मोठी स्पर्धा वाढलेय. आता जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवी योजना आणलेय. ३५० जीबी डाटा वापरता येणार आहे. त्यामुळे भरपूर इंटरनेटचा वापर ग्राहक करु शकतात.
Oct 26, 2017, 08:30 AM ISTरिलायन्स जिओच्या ग्राहकांना झटका, जिओने कमी केला इंटरनेट स्पीड
रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक आणि चिंताजनक बातमी आहे
Oct 20, 2017, 04:14 PM ISTधमाका! जिओ फीचर फोनचं बुकींग पुन्हा सुरु होणार!
ज्यांना रिलायन्स जिओचा फोन आधी ठरलेल्या तारखेत बुक करण्याची संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. आता पुन्हा एकदा जिओचा फिचर फोन बुक करण्याची संधी मिळणार आहे.
Oct 17, 2017, 02:28 PM ISTजिओच्या दिवाळी ऑफरला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आणला हा प्लॅन
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळी ऑफर अंतर्गत ३९९ रुपयांच्या रिचार्जवर १०० टक्के कॅशबॅक देण्याची घोषणा केली. या ऑफरला टक्कर देणारी ऑफर एअरटेलने लॉन्च केली आहे.
Oct 13, 2017, 03:58 PM ISTजिओची दिवाळी ऑफर, ३९९ रूपयांच्या रिचार्जवर १०० टक्के कॅशबॅक
दिवाळीनिमित्त रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. काही दिवसांपूर्वीच १४९ रूपयांमध्ये अनलिमिटेड डेटाचा प्लॅन लॉन्च केल्यानंतर आता जिओने आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे.
Oct 12, 2017, 12:41 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवा प्लॅन...
रिलायन्स जिओ च्या ४जी डेटा प्लॅनला टक्कर देण्यासाठी इतर टेलिकॉम कंपन्यांनी अनेक नवनवीन आणि आकर्षक ऑफर्स बाजारात आणल्या.
Oct 6, 2017, 07:51 PM ISTजिओचा आणखी एक धमाका, हे स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत
रिलायन्स जिओनं त्यांच्या एलवायएफ सी सीरीजच्या सुरुवातीच्या दोन स्मार्टफोनवर विशेष ऑफर दिली आहे.
Oct 5, 2017, 06:56 PM ISTजिओची खुशखबर, त्या ऑफरला मुदतवाढ
रिलायन्स जिओनं त्यांच्या 4G वायफाय डिव्हाईस जिओफायला मुदतवाढ दिली आहे.
Oct 3, 2017, 05:02 PM ISTरिलायन्स जिओने १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये केला मोठा बदल
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.
Oct 2, 2017, 05:17 PM IST...तर जिओ फोनचा एक रूपयाही परत मिळणार नाही
रिलायन्स जिओने अखेर त्यांच्या जिओ फोनसाठीच्या नियम आणि अटींवरून पडदा उठवला आहे. जेव्हापासून फोन आणि त्याच्या किंमतीची घोषणा झाली, तेव्हापासून कंपनी यावर काय अटी लावणार याचे वेगवेगळे अंदाज बांधणे सुरू होते.
Sep 27, 2017, 06:19 PM IST