reliance jio

जिओचा जबरदस्त प्लॅन ; वर्षभर फ्रि 750GB डेटा आणि बरंच काही....

रिलायन्स जिओ सातत्याने नवनवे प्लॅस सादर करत आहेत. 

Dec 7, 2017, 11:38 AM IST

एअरटेलचा नवा प्लॅन ; ३४९ रू. मिळणार ५६ जीबी डेटा

एअरटेल आणि जिओमध्ये सध्या डेटा वॉर सुरू आहे. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल नवनवीन प्लॅन सादर करत आहे.

Dec 7, 2017, 08:45 AM IST

4G इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये 'ही' कंपनी आहे अव्वल!

4G इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये सर्व टेलिकॉम कंपन्यामध्ये सतत सुरू असलेल्या चुरशीच्या लढाईमध्ये रिलायंस जीओचा दबदबा कायम आहे.

Dec 6, 2017, 08:44 AM IST

4G इंटरनेट स्पीडमध्ये हे नेटवर्क अव्वल

4G इंटरनेट स्पीडबाबतची सप्टेंबर महिन्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे.

Dec 5, 2017, 08:23 PM IST

एअरटेल आणि रिलायन्स जिओमध्ये 'हॉटस्पॉट प्राईज वॉर'

रिलायान्स जिओला  टक्कर देण्यासाठी आता एअरटेलदेखील सज्ज झाले आहे. आता एअरटेलने ४ जी हॉटस्पॉट आणि ४ जी डोंगल यांच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. 

Dec 4, 2017, 03:35 PM IST

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने लॉन्च केले दोन नवे प्लान्स

टेलिकॉम सेक्टरमधील सर्वात मोठी कंपनी असलेल्या भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान्स लॉन्च केले आहेत.

Dec 1, 2017, 07:08 PM IST

पोस्टपेड ग्राहकांसाठी वोडाफोनचा जबरदस्त प्लॅन...

वोडाफोनने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लॅन लॉन्च केला आहे.

Nov 30, 2017, 02:28 PM IST

Jio ग्राहकांसाठी महत्वाची बातमी

तुमच्याकडे रिलायन्स जिओचं कार्ड आहे तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Nov 20, 2017, 11:58 AM IST

आता जिओ फोनमध्ये देखील चालेल व्हॉट्स अॅप...

काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओने 4G फीचर फोन बाजारात लॉन्च केला. 

Nov 17, 2017, 01:26 PM IST

२००० रुपयांहून कमी किंमतीत एअरटेलचे दोन नवे स्मार्टफोन्स

रिलायन्स जिओचा ४जी फोन बाजारात लॉन्च झाल्यानंतर आता एअरटेलनेही आपले २ नवे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.

Nov 17, 2017, 09:23 AM IST

एअरटेलचा जबरदस्त प्लॅन...

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल सातत्याने नवनवे प्लॅन्स सादर करत आहे.

Nov 14, 2017, 02:59 PM IST

Jio युजर्सला मिळतात हे १२ फायदे, तुम्हाला माहिती आहे का?

रिलायन्स जिओने ५ सप्टेंबर २०१६ रोजी पहिल्यांदाच आपल्या सेवेची घोषणा केली 

Nov 13, 2017, 12:32 PM IST

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी BSNLची धमाकेदार ऑफर

रिलायन्स जिओने आपली सेवा सुरु केल्यानंतर इतरही टेलिकॉम कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले 

Nov 11, 2017, 05:55 PM IST

नवीन वर्षात रिलायन्स जिओचे नवीन अॅप...

दूरसंचार रिलायन्स जिओ २०१८ मध्ये एक नवीन अॅप सादर करणार आहे. 

Nov 10, 2017, 01:47 PM IST

जिओच्या प्राईम ग्राहकांसाठी ट्रिपल कॅशबॅक ऑफर....

जिओच्या विविध ऑफर्समुळे मोबाईल नेटवर्क कंपन्यांमध्ये चुरशीची स्पर्धा सुरु आहे. एअरटेलने आपले काही खास प्लॅन्स सादर केले. तसेच अनेक विविध प्लॅन्स इतर कंपन्यांनी देखील सादर केले. मात्र आता जिओने प्राईम ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्सची घोषणा केली आहे. 

Nov 9, 2017, 09:16 PM IST