माफी मागण्याचा मुकेश अंबानींचा आदेश यांनी नाकारला...
जिओविरोधात बोलण्याऱ्यांबद्दल रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांना राग येतो.
Feb 28, 2018, 04:29 PM ISTJIO ला टक्कर देण्यासाठी वोडाफोनचे दोन धमाकेदार प्लान्स, दररोज मिळणार 4.5 GB डेटा
रिलायन्स जिओमुळे इतरही टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या कॉल दरात घट करत नव-नवे प्लान्स सादर करण्यास सुरुवात केली आहे.
Feb 24, 2018, 10:10 PM ISTJIO ग्राहकांना झटका, कंपनी बंद करणार ही सर्व्हिस
तुम्ही जिओ ग्राहक आहात तर तुम्हाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना अलर्ट केलंय. कंपनी एक सर्व्हिस बंद कऱणार आहे.
Feb 23, 2018, 11:59 AM ISTबेरोजगारी हटवण्यासाठी Jio करतेय 'हे' मोठं प्लॅनिंग
रिलायंस इंडस्ट्रीचे चेअरमॅन मुकेश अंबानी यांनी उत्तर प्रदेशातील इन्वेस्टर्स समिटमध्ये बेरोजगार तरूणांसाठी मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. उत्तरप्रदेशामध्ये अंबानी 10,000 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. मात्र यासोबतच येथील लाखभर तरूणांना नोकरीची संधी खुली करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Feb 22, 2018, 08:54 PM ISTBSNLने लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लान, हा प्लान पाहून JIOला विसराल
बीएसएनएल (BSNL)ने प्रीपेड युजर्ससाठी एक नवा आणि स्वस्त प्लान लॉन्च केला आहे.
Feb 20, 2018, 03:44 PM ISTअवघ्या ९ रुपयांत मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट
टेलिकॉम सेक्टरमधील कंपन्या दररोज नवनव्या ऑफर्स सादर करत आहेत. रिलायन्स जिओ पासून एअरटेल, वोडाफोनपर्यंत सर्वांनी आपल्या प्लान्सचे दर कमी केले आहेत.
Feb 18, 2018, 07:34 PM ISTजिओचा धमाका! मार्चमध्ये सुरु होणार 'ही' सुविधा...
जिओचे लॉन्च करून रिलायन्स जिओने टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये धमाका केला.
Feb 14, 2018, 07:56 PM ISTजिओने आपल्या ग्राहकांना दिलं खास व्हॅलेंटाईन गिफ्ट!
व्हॅलेंटाईनच्या तोंडावर रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक खास गिफ्ट दिलंय. या गिफ्टमुळे जिओ फोन घेतलेल्या ग्राहकांना चांगलाच फायदा होणार आहे.
Feb 13, 2018, 07:32 PM IST४९ रुपयांत मिळणार मोठा फायदा, या ठिकाणाहून खरेदी करु शकता JIO PHONE
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नव-नवे प्लान्स उपलब्ध करुन दिले आहेत. त्यानंतर आता ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. पाहूयात काय आहे ही खास ऑफर...
Feb 11, 2018, 03:15 PM IST'जिओ'ची मक्तेदारी संपवण्यासाठी सरसावली ही कंपनी...
स्मार्टफो युझर्ससाठी एक खुशखबर आहे. आता, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर वापरणारं इंटरनेट आणखीन स्वस्त होण्याची चिन्हं निर्माण झालीत.
Feb 5, 2018, 09:02 PM ISTरिलायन्स जिओची बंपर ऑफर ; जिओ युजर्संना मिळणार फायदा
रिलायंस जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर सादर केली आहे.
Feb 3, 2018, 03:56 PM ISTफसवणूक टाळण्यासाठी रिलायन्स जिओचा ग्राहकांना इशारा...
रिलायंस जिओने क्रिप्टो करेंसीबद्दल नवीन सूचना जाहिर केल्या आहेत.
Feb 1, 2018, 03:55 PM ISTJIO बाबत मोठी बातमी...तुम्हीही जिओ युजर्स आहात का?
रिलायन्स जिओबाबत मोठी बातमी समोर आलीये. कंपनीने फीचर फोन मार्केटमध्ये दिग्गज स्मार्टफोन कंपनी सॅमसंगलाही मागे टाकलंय. जिओ आता फीचर फोन मार्केटमध्ये नंबर वन कंपनी बनलीये.
Jan 26, 2018, 08:18 AM IST'जिओ'च्या नावानं हा मेसेज आला तर सावधान! तुमची होऊ शकते फसवणूक
टेलीकॉम क्षेत्रामध्ये खळबळ माजवल्यानंतर रिलायन्स जिओ आता जिओ कॉईनच्या स्वरुपात क्रिप्टोकरन्सी घेऊन येईल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
Jan 24, 2018, 06:06 PM ISTरिलायन्स जिओची जबरदस्त प्रजासत्ताक दिन ऑफर.. मिळणार मोफत डाटा
रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त जिओने आपल्या ग्राहकांसाठी ही ऑफर दिली आहे. यात सध्याच्या १ जीबी डाटा ऐवजी दिवसाला १.५ जीबी डाटा मिळणार आहे. तर ज्यांच्याकडे दिवसाला १.५ जीबी डाटा असेल तर त्यांना २ जीबी डाटा मिळणार आहे.
Jan 23, 2018, 09:36 PM IST