रणजी मॅच: सचिन पुन्हा मैदानात उतरणार
सचिन तेंडुलकर आज रणजी मॅचमध्ये बॅटिंगसाठी मैदानात उतरू शकतो. हरियाणाविरुद्ध मॅचच्या तिसऱ्या दिवशी मुंबईला दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करावी लागू शकते.
Oct 29, 2013, 10:23 AM ISTअखेरच्या रणजी मॅचमध्ये सचिन ५ रन्सवर आऊट!
हरयाणाविरूद्ध रणजी मॅचमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पहिल्या इनिंगमध्ये आपली छाप पाडण्यात अपयश आलं. हरियाणाला पहिल्या इनिंगमध्ये १३४ रन्सवर गुंडाळल्यानंतर. मुंबईच्या इनिंगचीही अडखळती सुरूवात झाली.
Oct 27, 2013, 04:05 PM ISTरणजी ट्रॉफी : पोवार 'राजस्थाना'तून...
ऑफ स्पिनर रमेश पोवार आगामी रणजी ट्रॉफी क्रिकेट सत्रात मुंबईकडून नव्हे तर राजस्थानकडून खेळणार आहे. पोवारनं राजस्थान क्रिकेट संघाबरोबर दोन वर्षांचा करार पक्का केलाय.
Aug 10, 2013, 08:01 PM ISTवन-डे निवृत्तीनंतर सचिनने करून दाखवलं
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर रणजी सामन्यात शानदार शतक करून टीकाकारांची बोलती बंद केली आहे.आपल्यामध्ये किती क्रिकेट शिल्लक आहे, हे दाखवून दिलंय.
Jan 7, 2013, 06:52 AM IST'रणजी' ट्रॉफीवर राजस्थानचा कब्जा
राजस्थाननं सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या इनिंगच्या आघाडीवर राजस्थानच्या टीमनं रणजी सीरीजमध्ये बाजी मारली आहे. विनित सक्सेना राजस्थानच्या विजयाचा खऱ्या अर्थानं हिरो ठरला. त्याची २५७ रन्सची इनिंग राजस्थानच्या विजयात निर्णायक ठरली.
Jan 24, 2012, 08:48 AM ISTअजित आगरकर नाराज, मुंबईत आला परत,
मुंबईच्या रणजी टीममध्ये नविन वाद उफाळून आला आहे. ओरिसाविरुद्धच्या मॅचमध्ये फास्ट बॉलर अजित आगरकरला वगळ्यात आलं. प्लेंईग इलेव्हेनमध्ये समावेश न केल्यानं अजित आगरकर मुंबईमध्ये परत आला आहे.
Nov 30, 2011, 02:40 PM IST