raj thackeray

'....हे राजकारण भाजपाला परवडणारं नाही', राज ठाकरेंनी दिला इशारा

Raj Thackeray on BJP: विरोधी पक्षातील नेत्यांवर सुरु असलेल्या ईडी (ED) कारवाईवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, अशा प्रकारचं राजकारण भविष्यात भाजपालाही (BJP) परडवणारं नाही असा इशारा दिला आहे. 

 

Feb 2, 2024, 01:25 PM IST

'थोडा विचार करा', राज ठाकरेंचं मराठा समाजाला जाहीर आवाहन, म्हणाले 'तुम्हाला एका अजेंड्याखाली...'

Raj Thackeray on Maratha Reservation: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठा बांधव, भगिनींना वस्तुस्थिती तपासा असं आवाहन केलं आहे. राजकीय अजेंड्याखाली गर्दी जमवून तुम्हाला नेलं जात आहे का? याचा विचार करा असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

 

Feb 2, 2024, 12:54 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांची मोदींशी तुलना! शर्मिला ठाकरेंनी केली पाठराखण; म्हणाल्या, 'शरद पवारांना...'

Maharashtra Politics : अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घटानावेळी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली होती. त्यावरुन आता शर्मिला ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

 

Feb 2, 2024, 11:17 AM IST

'हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार...', अशोक सराफ यांचं कौतूक करत राज ठाकरे यांची खास पोस्ट!

Maharashtra Bhushan Award : आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अशोक सराफ यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होताना दिसतोय. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray On Ashok Saraf) यांनी देखील ट्विट करत अशोक सराफ यांचं अभिनंदन केलंय.

Jan 30, 2024, 10:27 PM IST

राज ठाकरेंनी आवाहन केलेली रेल्वे भरती नेमकी काय? कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या

Railway Recruitment: रेल्वे भरतीअंतर्गत सहाय्यक लोको पायलटच्या 5,696 जागा भरण्यात येणार आहेत.

Jan 29, 2024, 08:23 PM IST

भारतीय रेल्वेमध्ये 'मराठी तरुण-तरुणींना' संधी; राज ठाकरेंनी केली महत्त्वाची पोस्ट

MNS Raj Thackeray : भारतीय रेल्वेतील महत्त्वाच्या पदांच्या भरतीबाबत राज ठाकरेंनी महत्त्वाची पोस्ट केली आहे. राज ठाकरेंनी जास्तीत जास्त मराठी तरुण तरुणींनी या भरतीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केले आहे.

Jan 29, 2024, 11:30 AM IST

'शासनाने फक्त उपकार करावे, बाकी सगळं बघून घेऊ'; मराठीवरुन राज ठाकरेंचा मंत्र्यांसमोरच इशारा

महाराष्ट्राच्या राजधानीत जेव्हा मराठी भाषेऐवजी हिंदी एकू येते तेव्हा त्रास होतो. भाषेला आमचा विरोध नाही मात्र हिंदीही आपली राष्ट्र भाषा नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी विश्व मराठी संमेलनातून ताशेरे ओढले आहेत.

Jan 28, 2024, 01:09 PM IST

'राज साहेबांचा हात खांद्यावर पडला अन्...'; 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराचे ठाकरेंकडून कौतुक

मराठी सिनेसृष्टीतील एका कलाकार जोडप्याला राज ठाकरेंनी कौतुकाची थाप दिली आहे. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

Jan 27, 2024, 07:52 PM IST

मराठा आरक्षणावर राज ठाकरेंनी सांगितली 'खरी परिस्थिती', म्हणतात "लोकसभा निवडणुकीआधी..."

Maharastra Politics : मनोज जरांगे यांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनाला यश आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या प्रकरणावर ट्विट करत प्रतिक्रिया दिलीये.

Jan 27, 2024, 04:19 PM IST