raj thackeray

तेजस्विनी पंडीतच्या 'येक नंबर' चं मोशन पोस्टर प्रदर्शित; दिसली राज ठाकरेंची झलक

Yek Number : तेजस्विनी पंडितच्या 'येक नंबर' चं मोशन पोस्टर प्रदर्शित, राज ठाकरेंची झलक पाहताच नेटकरी म्हणाले...

Sep 4, 2024, 03:28 PM IST

मनसेचं ठरलं... 'महायुतीबद्दल जनतेत नाराजी' असल्याचं सांगत राज ठाकरेंचा मोठा निर्णय! आता...

Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. या दृष्टीने आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत असतानाच मनसेनेही स्वबळाची घोषणा केली आहे.

 

Sep 4, 2024, 03:02 PM IST

'शेतकरी पण लाडका हे...', राज ठाकरेंची शिंदे सरकारकडे मागणी! कार्यकर्त्यांना म्हणाले, 'आपलं वाटोळं...'

Raj Thackeray On Ladka Shetkari: राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांनाही आवाहन करताना आपल्या खास शैलीमध्ये शाब्दिक फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

Sep 4, 2024, 11:40 AM IST

राज ठाकरेंना हजर करा, कोर्टाचा पोलिसांना आदेश; अटक वॉरंट जारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी  (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केलं आहे.

Aug 31, 2024, 08:49 PM IST

'पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप...', बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्ट म्हणाले 'धडा शिकवायचाय तर...'

Raj Thackeray On Badlapur case : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर राज ठाकरे बदलापूर दौऱ्यावर आले होते. मात्र, 10 मिनिटात दौरा आटोपला गेला. त्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Aug 28, 2024, 07:33 PM IST

शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरेंचं 'ते' जुनं विधान पुन्हा चर्चेत, म्हणाले होते 'समुद्रात महाराजांचा...'

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. यादरम्यान राज ठाकरेंनी केलेलं एक जुनं विधान पुन्हा चर्चेत आलं आहे. 

 

Aug 26, 2024, 08:54 PM IST

ठाकरे विरुद्ध ठाकरे हायव्होल्टेज लढत? वरळीत उमेदवार देण्याची राज यांची घोषणा

Maharshtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलय.. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार याची चर्चा सुरू झालीय.

Aug 24, 2024, 07:41 PM IST

शरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण सुरु केलं, जातीत विषही त्यांनीच कालवलं- राज ठाकरे

Raj Thackeray On Sharad Pawar: शरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण केलं, जातीत विषही त्यांनीच कालवलं, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला.

Aug 24, 2024, 12:29 PM IST

Big News : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे 'मनसे' भिडणार; जाहीर केली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार देखील निवडणूक लढवणार आहेत. मनसेने उेमदवारांची यादी जाहीर केली आहे. 

Aug 23, 2024, 07:20 PM IST