raj thackeray

राज्य सरकारला हा अधिकार आहे का?; 10 टक्के मराठा आरक्षणावरुन राज ठाकरेंचा सवाल

Maratha Reservation: मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावर सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Feb 20, 2024, 02:33 PM IST

भाजपप्रणित महायुतीत चौथा भिडू? मुंबईसाठी भाजपचं 'नो रिस्क' धोरण

Maharashtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं मोर्चेबांधणी सुरू केलीय. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. राज ठाकरेंची मनसे देखील महायुतीत सामील होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.

Feb 19, 2024, 10:07 PM IST

'शिक्षकांनो निवडणुकीचं काम करु नका, कारवाई कोण करतं बघतोच'; राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray on Teachers Election Duty : मुंबईच्या विविध शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीचे काम देण्यात आल्याने राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये असं म्हटलं आहे.

Feb 19, 2024, 01:27 PM IST

मनसे महायुतीत सहभागी होणार? राज ठाकरेंची भाजपच्या बड्या नेत्यासोबत तासभर चर्चा

Raj Thackeray : राजकीय वर्तुळातून आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

Feb 19, 2024, 11:56 AM IST

'राजकीय दबावाशिवाय 48 तास पोलिसांना द्या'; मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंचे विधान

Sharmila Thackeray : गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात झालेल्या तीन खळबळजनक आणि हायप्रोफाईल हत्यांमुळे राजकारण तापलं आहे. यावर बोलताना मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांना 48 तास ते कायदा सुव्यवस्था सरळ करतील असे म्हटलं आहे.

Feb 11, 2024, 12:16 PM IST

आमच्या रक्तात अजून महापुरुष यायचेत, त्यात फक्त जातीचं राजकारण भरलंय- राज ठाकरे

Raj Thackeray: भूतकाळात केलेल्या चुका वर्तमानात घडू नये हे कळण्यासाठी इतिहास वाचावा लागतो, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Feb 10, 2024, 01:45 PM IST

एका महिन्यात पाच 'भारत रत्न', निवडणुकांची धामधुम दुसरं काय? मोदी सरकारवर आरोप

BharatRatna : मीद सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता. आता काही दिवसातच आणखी तीन नेत्यांना भारत रत्न जाहीर करण्यात आलं आहे. 

 

Feb 9, 2024, 06:11 PM IST