अमेरिका दौऱ्यानंतर राज ठाकरे महाराष्ट्रात सक्रिय; आदित्य ठाकरेंच्या मतदार संघावर डोळा?
Maharashtra Politics : पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही असा गंभीर इशारा राज ठाकरेंनी दिलाय.. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पूर नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.
Jul 29, 2024, 12:00 AM ISTराज ठाकरेंचं मिशन वरळी, वरळीतील काही कार्यकर्त्यांचा मनसेत पक्षप्रवेश होणार
Some activists from Worli will join MNS
Jul 28, 2024, 05:55 PM ISTLIC, डोंबिवली अन् उद्धव-रश्मी यांची Love Story! पहिल्या भेटीमागे राज ठाकरे कनेक्शन
Uddhav Thackeray Birthday Special Love Story With Rashmi Patankar: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. उद्धव यांचा आज 64 वा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. या सेलिब्रेशनमध्ये त्यांची पत्नी रश्मी ठाकरेही त्यांच्यासोबत दिसून आल्या. उद्धव ठाकरेंबद्दल राजकीय चर्चा कायमच होतात. मात्र त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी फार कमी लोकांना ठाऊक आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लव्ह स्टोरी जाणून घ्या...
Jul 27, 2024, 12:28 PM IST'अंत्यसंस्कारात लाकडांचा वापर टाळा अन्...', राज ठाकरेंचा सल्ला हिंदू धर्मीयांना मान्य होईल का?
Raj Thackeray On Hindu Last rites : हिंदू धर्मातील जुन्या परंपरा बदला. अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांचा वापर टाळा, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलीय. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर हिंदू धर्मियांना नेमकं काय वाटतं? पाहूयात हा रिपोर्ट..
Jul 26, 2024, 09:22 PM ISTBig News : राज ठाकरेंची मोठी खेळी; विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील उमेदवारांची नावे जाहीर
राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीआधी स्वबळाचा नारा दिलाय खरा. मात्र राज ठाकरे याच भूमिकेवर ठाम राहणार की पुन्हा आपली भूमिका बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Jul 26, 2024, 06:42 PM ISTराज ठाकरेंची स्वबळावर लढण्याची घोषणा, संजय राऊत म्हणतात, 'ते परदेशातून...'
Sanjay Raut On Raj Thackeray: राज ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर आता संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Jul 26, 2024, 12:15 PM IST1ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा- राज ठाकरे
Raj Thackeray will Do Maharashtra Daura From 1st August
Jul 25, 2024, 05:20 PM ISTअमेरिका दौऱ्यानंतर बाथरुममध्ये जेट स्प्रे पाहिल्यावर माझ्या...; राज ठाकरेंच्या विधानाने हॉलमध्ये एकच हशा
Raj Thackeray About USA Tour: राज ठाकरे हे त्यांच्या भाषणांसाठी ओळखले जातात. त्यातही राज ठाकरेंनी आजच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अमेरिकेतील टॉयलेटसंदर्भातील किस्सा सांगून एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
Jul 25, 2024, 02:34 PM IST'लाडकी बहीण', 'लाडका भाऊ' एकत्र आले असते तर दोन्ही...', राज ठाकरेंचा टोला; शिंदे सरकारलाही चिमटा
Raj thackeray On Ladka Bahin Yojana: राज ठाकरेंनी सध्या राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी सूचक शब्दांमध्ये एक विधान केलं आहे.
Jul 25, 2024, 02:00 PM IST'काहीही झालं तरी...'; थेट किती जागा लढणार सांगत राज ठाकरेंनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Vidhan Sabha Election 2024 Raj Thackeray: मुंबईमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पक्षांतर्गत सर्वेक्षणाचा एक टप्पा पुर्ण झाल्याची घोषणा केली.
Jul 25, 2024, 01:07 PM ISTVIDEO | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा राज्यस्तरीय मेळावा
raj thackeray Mns Melava
Jul 23, 2024, 05:15 PM ISTराज ठाकरेंकडून आजपासून विधानसभा मतदारसंघाचा आढावा
MNS Raj Thackeray To Review Constituency Ahead Of Election
Jul 22, 2024, 01:55 PM IST'राज ठाकरे 2 महिन्यांनी कधी जागे झाले तर...', 'त्या' विधानावरुन शरद पवारांचा टोला
Sharad Pawar Slams Raj Thackeray: राज ठाकरेंनी आषाढी एकादशीनिमित्त लिहिलेल्या एका खास पोस्टमध्ये जातीपातीच्या राजकारणाचा उल्लेख करत केलेल्या विधानावरुन पवारांचं उत्तर
Jul 18, 2024, 09:47 AM ISTकर्नाटकात खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण! मनसे म्हणते, 'महाराष्ट्रात असे कायदे आहेत मात्र...'
Raj Thackeray MNS On 100% Reservation Private Sector Jobs: महाराष्ट्राच्या सीमेला सीमा लागून असलेल्या राज्याने नवीन कायदा संमत केल्यानंतर राज ठाकरेंच्या पक्षाने नोंदवली पहिली प्रतिक्रिया
Jul 17, 2024, 12:57 PM ISTRaj Thackeray : 'मोठी स्वप्न पहायला...', सुभाष दांडेकरांना राज ठाकरेंची आदरांजली, पोस्ट करत म्हणाले...
Raj Thackeray Tribute to Subhash Dandekar : जगप्रसिद्ध उद्योगसमूह 'कॅमलिन'चे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुभाष दांडेकरांना आदरांजली वाहिली आहे.
Jul 15, 2024, 10:33 PM IST