pune crime news

शरद पवार यांचा फोटो, जिल्हाधिकाऱ्यांची खोटी सही अन्.. पत्नीसह लाखोंचा गंडा घालणाऱ्या आरोपीला अखेर अटक

Pune Crime : वाइन शॉपचा परवाना देतो म्हणून 53 लाख रोख उकळून बनावट परवाना देत उत्कर्ष सातकर नावाच्या तरुणाने तब्बल 18 जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Jul 14, 2023, 02:54 PM IST

शाळेच्या गेटवरच पीटी शिक्षिकेचा हात पकडला आणि....' तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा

Pune Crime News: ३६ वर्षीय पीडित शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरुन कोंढवा पोलिसांनी जुबेर रशीद खान ( वय ४५, रा. नाना पेठ), आजहर खान (वय ३८) आणि अफाक अन्सार खान (वय ४०) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Jul 14, 2023, 12:56 PM IST

तरुणींशी लिफ्टच्या बहाण्याने जवळीक, पुढे जाऊन कंबर, छातीवर घाणेरडा स्पर्श; पुण्याच्या रस्त्यावर संतापजनक प्रकार

Pune Crime News: अनुप प्रकाश वाणी असे याचे नाव असून याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला पोलीसी खाक्या दाखवल्यावर तो पोपटाप्रमाणे बोलू लागला.

Jul 14, 2023, 10:40 AM IST

झोपेतच पतीला संपवण्याचा प्रयत्न; पत्नीनं अंगावर ओतलं उकळतं पाणी, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime : पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील वारजे भागातील एका सोसायटीत हा सगळा प्रकार घडला आहे.झोपेत असतानाच पत्नीने पतीच्या अंगावर उकळते पाणी ओतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

Jul 14, 2023, 10:36 AM IST

पुण्यात एकतर्फी प्रेमातून भयंकर प्रकार, वयापेक्षा मोठ्या महिलेला पाठलाग करत गाठले अन्...

Pune One Sided Love News: पुण्यात एकतर्फी प्रेमातून आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेवर तिच्याच मित्राने जीवघेणा हल्ला केला आहे. 

Jul 13, 2023, 02:29 PM IST

धक्कादायक! मित्राच्या हत्येसाठी CA ने दिली 50 लाखांची सुपारी; महिलेचा तिघांना अटक

Pimpri-Chinchwad Crime : पिंपरी चिंचवडमध्ये दरोडा विरोधी पथकाने एका व्यावसायिकाच्या हत्येचा कट उधळून लावला आहे. व्यावसायिकाच्या हत्येसाठी तब्बल 50 लाख रुपयांची सुपारी त्याच्याच मित्राने दिल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून तीन पिस्तुल आणि 40 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

 

Jul 13, 2023, 10:04 AM IST

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरला 28 लाखांचा गंडा; ज्योतिषाने कणकेचे पुतळे बनवले अन्...

Pune Crime News: ज्योतिषाशी संगनमत करुन एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरला तब्बल २८ लाखांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. 

Jul 11, 2023, 12:22 PM IST

ऑनलाईन गेमच्या नादात आयुष्यातुन उठला; पुण्यातील तरुणाने फक्त 20 हजारासाठी लाखमोलाचा जीव गमावला

देशात अनेक जण ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेले आहेत. अनेकांना मोबाईल गेमचे व्यसन लागले आहे. हेच मोबाईल गेमचे व्यसन त्यांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसत आहे. 

Jul 10, 2023, 04:58 PM IST

Video : अ‍ॅम्ब्युलन्सने वृद्धाला चिरडले; जुन्नरमधील धक्कादायक प्रकार

Pune Accident : पुण्याच्या जेजुरीमध्ये घडलेल्या या दुर्दैवी अपघाताने एका वृद्धाचा जीव घेतला आहे. रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिकाच वृद्धाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने सगळ्या जेजुरीत या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे. 

Jul 10, 2023, 02:08 PM IST

पुण्यातील बाजारपेठेत दोघांची फ्री स्टाइल हाणामारी; कारण ठरला 'टोमॅटोचा भाव'

Tomato Price Hike Pune: टोमॅटोचा भाव विचारला म्हणून ग्राहक आणि विक्रेत्यात मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Jul 9, 2023, 04:33 PM IST

मेहबुब पानसरे हत्या प्रकरणात मोठी अपडेट; कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान हाती लागले मुख्य आरोपी

Pune Crime : जेजुरीतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून कुऱ्हाड आणि कोयत्याने हल्ला करत पानसरे यांची हत्या करण्यात आली होती.

 

Jul 9, 2023, 03:12 PM IST

घाईघाईत पुणे विमानतळाबाहेर पडत होती, पोलिसांची तिच्यावर नजर पडली, तपासणीत प्रायव्हेट पार्टमध्ये सापडलं...

पुण्यातील लोहगाव विमानतळावर पोलिसांनी सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं असून तिच्याकडून 20 लाख रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.

Jul 4, 2023, 02:41 PM IST

पुण्यात कोयता विकण्यावरुन नवरा बायकोमध्ये भांडण; एकमेकांवरच केला जीवघेणा हल्ला

Pune Crime : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांकडून सर्रासपणे कोयत्याचा वापर करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच पुण्याच्या एका घरात कोयता विकण्यावरुन जोरदार वाद झाला आहे. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनी एकमेकांवरच वार केल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Jul 2, 2023, 10:10 AM IST

मैत्रिणीचाच विश्वासघात! रुममेटचे 'तसले' फोटो काढत मित्रांना पाठवले, पुण्यातील तरुणीच्या कृत्याने संताप

Women Send Nude Photo Of Her Friend: पुण्यात एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. रूममेटचे तसले फोटो एका तरुणीने मित्रांना पाठवले असल्याचे समोर आले आहे. 

 

Jun 30, 2023, 02:05 PM IST

Pune Crime News: तिची 'जात' कोणती? सदाशिव पेठेत मुलीला वाचवणाऱ्या लेशपालची इन्स्टा स्टोरी चर्चेत!

Pune Girl attacked Viral Video: लेशपाल जवळगे (Leshpal javalge) या तरुणाचं सध्या सोशल मीडियावर कौतूक होतंय. त्याने अनेक मॅसेजेस देखील येऊ लागले आहेत. अशातच त्याची इन्स्टाग्राम स्टोरी सध्या व्हायरल होत आहे. 

Jun 28, 2023, 08:41 PM IST