तिला भेटायचे असेल तर...; पतीनेच फेसबुकवर पत्नीचे न्यूड फोटो टाकले अन् लोकेशनही दिले
Husband Upload Wifes Nude Photo On Facebook : पत्नीच्या न्यूड फोटोसह फेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्या पतिविरोधात गुन्हा दाखल पत्नीच्या न्यूड फोटोसह फेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्या पतिविरोधात गुन्हा दाखल
Jun 9, 2023, 11:57 AM ISTअर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह; प्रियकराची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली
Pune Crime News: मृत महिला विवाहीत होती. तिचा प्रियकर हा तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान होता. हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. हत्येमागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे.
Jun 8, 2023, 06:32 PM ISTधक्कादायक! २२ वर्षीय तरुणी पुण्यातून बेपत्ता, प्रियकराने डोळ्यावर पट्टी बांधून पळवून नेले, अन्...
प्रियकराने डोळ्यावर पट्टी बांधून पुण्यातून पळवून नेले, फसवणूक झाल्याचे कळताच मैत्रिणीला लोकेशन पाठवले, पण... पुण्यात तरुणीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
Jun 8, 2023, 12:24 PM ISTPune Koyta Gang: सासुरवाडीत आला आणि जीव गमावून बसला; दीड महिन्यानंतर जावयासह घडली भयानक घटना
Pune Koyta Gang: पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पसरली आहे. दुचाकी, रिक्षा आणि मोटारींची तोडफोड करण्यात आलेय. पोलिस तपास सुरु आहे.
Jun 5, 2023, 12:12 AM IST"...तर दोन पायांवर जाऊ देणार नाही"; लव्ह जिहाद कायद्यावरुन नितेश राणेंचा इशारा
love jihad Act : पुण्यातील मुंढवा भागात लव्ह जिहादची घटना घडल्याप्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्त्व भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी केले. यावेळी पावसाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा येणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
Jun 4, 2023, 02:59 PM ISTरिक्षाचालकाने प्रवाशाच्या कानाचा तोडला लचका; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. या घटनेनंतर रिक्षाचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पुणे पोलीस आरोपी रिक्षाचालकाचा आता शोध घेत आहे
Jun 4, 2023, 11:11 AM ISTपुण्यात 'उडता पंजाब' शिक्षणाचं माहेरघर अडकले ड्रगच्या विळख्यात...
शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात विद्यार्थी नेमक काय करतायत ? पुण्यात गेल्या काही काळात मोठ्याप्रमाणावर ड्रग्स जप्त धक्कादायक म्हणजे उच्च भ्रू घटकातील तरुण तरुणीचा यात समावेश आहे..
May 31, 2023, 05:20 PM ISTशेजाऱ्याने केलेला अपमान जिव्हारी लागला, पुणेकर आजोबांनी स्वतःचं आयुष्य संपवलं
Pune Man Suicide: पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेजाऱ्याने केलेला अपमानामुळं निराश झालेल्या आजोबांनी टोकाचा निर्णय घेतला आहे.
May 30, 2023, 12:36 PM ISTपुणे हादरले! लिव्ह इन पार्टनरसोबत अमानुष कृत्य, तरुणीकडून बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या
Girlfriend Killed Boyfriend In Pune: पुण्यात प्रेयसीने प्रियकरावर चाकूने वार करत त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे.
May 29, 2023, 12:34 PM ISTयाला म्हणतात चोरावर मोर! थेट पोलीस ठाण्यातून चोरी केलेला माल चोरी केला
थेट पोलिस ठाण्यासमोरुन चोरी केलेल्या मालाची चोरी करत चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे पोलिस काय करतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
May 28, 2023, 07:42 PM ISTसामूहिक अत्याचारानंतर हत्या, मृतदेह बॅगेत भरुन तळेगाव स्टेशनवर फेकला, अखेर आता न्याय झाला
Pune Gang Rape And Murder: पुणे सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
May 26, 2023, 03:53 PM ISTVideo : पुण्यात भरधाव बसने दोघांना चिरडले; अपघताचे फुटेज पाहून उडेल थरकाप
Pune Accident : पुण्यात घडलेल्या या विचित्र अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तीव्र उतारावरच बसचे ब्रेक फेल झाल्याने हा भीषण अपघात झालाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
May 22, 2023, 10:15 AM ISTCrime News : दीड महिन्यात दुसरा राजकीय खून; तळेगावमध्ये भर दिवसा हत्येचा थरार
पुण्याच्या मावळ तालुक्यात जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या झाली आहे. मावळात मागच्या दीड महिन्यातला दुसरा राजकीय खून झाला आहे. तळेगाव नगरपरिषदेत भर दिवसा खुनी हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
May 12, 2023, 04:43 PM ISTCrime news : दारुच्या नशेत करायचा चोरी; पण, दारु उतरली की... अजब चोराची गजब कहाणी
अटक आरोपी हा दारुच्या नशेत बाईक चोरी करुन ती पेट्रोल संपेपर्यंत वापरत असे. यानंतर दारु उतरल्यावर तो पुढे जे काही करायचा ते पाहून पोलिसांनीही डोक्याला हात लावला आहे.
May 8, 2023, 08:13 PM ISTPune Crime : 'तुझा माज उतरवतो...'; पत्नीला बेडरुममध्ये ओढत नेले अन्... पतीने गाठली क्रौर्याची परिसीमा
Pune Crime : पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. पीडित पत्नीच्या तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांनी नराधाम पतीला अटक केली आहे. पीडित महिलेवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
May 4, 2023, 10:28 AM IST