पुण्यात थरार! इंजिनीयर तरुणीला बॉयफ्रेंडने संपवले; शेवटी मुंबई पोलिसांनी जेरबंद केले
पुण्यातील हिंजवडीमध्ये महिला IT अभियंताची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आरोपी प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतेल आहे.
पुणे हादरलं! आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
Pune Crime News Varkari Educational Institution: संस्थेत शिकत असलेल्या 70 विद्यार्थ्यांपैकी पीडित 3 विद्यार्थ्यांना आरोपी एकांतात भेटायला बोलवायचा. त्याचवेळी तो त्यांच्याशी हे अनैसर्गिक चाळे करायचा अशी माहिती समोर आली आहे.
Jan 27, 2024, 07:20 AM ISTपुणे हादरलं! ब्रेकअपनंतर त्याने गर्ल्डफ्रेण्डच्या आईलाच संपवलं; समोर आलं खरं कारण
Pune Man Killed Girlfriend Mother: या तरुणीच्या वडिलांचं जानेवारीच्या पहिल्या तारखेला निधन झालं. यानंतर तिने नोकरी सोडली होती. सध्या घरी ही तरुणी आणि तिची आई अशा दोघीच राहत होत्या अशी माहिती तपासात समोर आली आहे.
Jan 24, 2024, 08:22 AM ISTपुणेः उच्चशिक्षित मोबाइल चोर, चोरी केलेले फोन विकण्यासाठी लढवायचा अशी शक्कल
Pune News Today: पुण्यात एका उच्चशिक्षित तरुणाने मोबाइल चोरल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 17 मोबाइल ताब्यात घेतले आहेत.
Jan 23, 2024, 02:10 PM ISTपुण्यात बहिणीची छेड काढली म्हणून भावानं गुंडाला संपवलं; CCTV मुळं घटना उघडकीस
Pune News : गुन्हेगारी विश्वात घडणाऱ्या घडामोडींमध्ये नकळतपणे पुण्याचं नाव आता पुढे येत असून, या पुण्यात दिवसाढवळ्या अशी कृत्य घडत असल्यानं चिंता वाढू लागली आहे.
Jan 17, 2024, 08:01 AM IST
Pune Crime : "मास्टरमाईंडला सांगा, शरद मोहोळचा गेम केला...", मुन्ना पोळेकरने कोणाला केला होता फोन?
Pune Crime News : शरद मोहोळ याचा खून केल्यानंतर (Sharad Mohol Murder Case) मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. यावेळी खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे आरोपीला एक नवीन सिमकार्ड देण्यात आलं.
Jan 15, 2024, 05:09 PM ISTघरातली कामे सांगायचा अन् मारहाणही करायचा; पुण्यात मित्रानेच रूममेटला संपवले
Pune Live News Today: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. रुममेट घरातील कामे सांगायचा आणि मारहाणही करायचा. याचाच राग मनात ठेवून तरुणाने रुममेटला संपवले आहे.
Jan 10, 2024, 10:59 AM IST
पुण्यात खळबळ! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने थेट कट्यार काळजात घुसवली
Pune Neww Today: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नवरदेवाने मंगल कार्यालय चालकावर कट्यारीने वार केला आहे.
Jan 9, 2024, 04:09 PM ISTSharad Mohol : "...म्हणून माझ्या नवऱ्याची हत्या झाली", स्वाती मोहोळ स्पष्टच म्हणाल्या 'माझा नवरा वाघ होता...'
Sharad Mohol Murder Case : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुण्यात हत्या करण्यात आलेल्या शरद मोहळच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 8, 2024, 07:12 PM IST
Sharad Mohol : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?
Swati Mohol Meet Devendra Fadanvis : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी डीपी रोडवरील पुणे शहर (Pune News) भाजपाच्या नव्या कार्यालयाजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Jan 7, 2024, 07:05 PM ISTPune News : 'पालकमंत्री म्हणून मी...', शरद मोहोळ हत्या प्रकरणावर अजित पवार स्पष्टच म्हणाले...
Sharad Mohol Dead : शरद मोहोळ हत्या प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DyCM Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jan 6, 2024, 07:26 PM ISTकुख्यात गँगस्टर शरद मोहोळची कोथरुडमध्ये हत्या; अज्ञातांनी केला गोळीबार
Pune News Today: पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरुडमध्ये भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास शरद मोहोळवर गोळीबार करण्यात आला होता. मात्र उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला आहे.
Jan 5, 2024, 03:40 PM ISTVIDEO : भाजप आमदार सुनील कांबळेंकडून पोलीस हवालदाराला मारहाण
Pune News : पुण्यात भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालयात एका पोलीस हवालदाराला मारहाण केल्याचे समोर आलं आहे. सुनील कांबळे यांनी त्याआधी एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Jan 5, 2024, 12:30 PM ISTपुण्यात खळबळ! निर्दयी बापाकडून पोटच्या लेकीवर कुऱ्हाडीने वार, मुलीचा मृत्यू
Pune Crime News: वाघोली तालुक्यातील हवेली येथे वडिलांकडून मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
Jan 3, 2024, 03:08 PM IST'कुणालाच सोडू नका'; पुण्यात पोलिसांसमोर भररस्त्यात कोयत्याने हाणामारी
Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळत आहे. वडगाव शेरीमध्ये दोन गटांमध्ये महिला पोलिसांसमोर कोयत्याने हाणामारी सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dec 28, 2023, 10:33 AM IST