पुण्यात पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला, अजित पवारांची प्रतिक्रिया
Ajit Pawar Reaction on nikhil wagle car attack in pune
Feb 9, 2024, 09:25 PM ISTVIDEO | पुण्यात निखिल वागळेंच्या गाडीवर दगडफेक, भाजप कार्यकर्त्यांनी गाडी फोडली
pune crime news nikhil wagle car attack Nirbhay Sabha
Feb 9, 2024, 09:20 PM ISTVIDEO | पुण्यात पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला, गाडी फोडली
Devendra fadnavis comment on nikhil wagle car attack in pune
Feb 9, 2024, 09:15 PM ISTभाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळेंची कार फोडली, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Devendra fadnavis comment on nikhil wagle car attack in pune
Feb 9, 2024, 09:05 PM ISTPune News : पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडली!
Attack On nikhil wagle : निखिल वागळे हाय हाय आणि जय श्रीरामच्या घोषणा देत निखिल वागळे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांचा हा प्रयत्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला आहे.
Feb 9, 2024, 08:04 PM ISTपुण्याच्या तहसीलदार कार्यालयातून ईएमव्ही मशीन चोरणाऱ्यांना अटक
निवडणुकांच्या तोंडावर पुण्यात तहसीलदार कार्यालयातून ईव्हीएम चोरीला गेल्याने खळबळ उाडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलेय.
Feb 7, 2024, 11:37 PM ISTPune News: प्रेमप्रकरण जीवावर उठलं! पुण्यातील हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटित हत्या; बंगाली जोडप्याने...
Pune Crime News: पुण्यातील हिरे व्यापाऱ्याचा गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 7, 2024, 11:59 AM ISTपुण्यात दशहत माजवणाऱ्या टॉप 5 गुंडांची यादी; पहिल्या नंबरवर असलेल्या गुंडांचा कारनामा हादरवणारा
Pune Crime News : गुंडांचे मुख्यमंत्र्यांसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. सर्व गुंडांची साथीदारांसह पुणे आयुक्तालयात परेड काढण्यात आली.
Feb 6, 2024, 07:37 PM ISTतहसील कार्यालयातून EVM मशीन चोरली; पुण्यातील विचित्र घटना
पुण्यात एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. तहसूल कार्यालयात ठेवलेली EVM मशीन चोरीला गेली आहे.
Feb 6, 2024, 05:12 PM ISTPune Crime : कोथरूडमध्ये चाललंय काय? शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना पुन्हा आला 'तो' मेसेज!
Sharad Mohol Wife : मुन्ना पोळेकरच्या नावाच्या एका सोशल मीडिया अकाऊंटवरून धमकी देण्यात आल्याचा आरोप शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी केला आहे.
Feb 5, 2024, 09:34 PM ISTराख पडली म्हणून अंगावर सोडला पिटबूल आणि... पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुण्यात एक अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे. किरकोळ वादातून आपल्या पिटबूल कुत्रा अंगावर सोडला आहे. यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
Feb 5, 2024, 04:57 PM ISTधुम्रपान करणारी सीता, अपशब्द वापरणारा लक्ष्मण...; 'त्या' नाटकाविरोधात पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Pune University Action By Police Againt Lalit Kala Kendra: पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांबरोबर केंद्र प्रमुखांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री विद्यापीठ परिसरात झालेल्या राड्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
Feb 3, 2024, 12:26 PM ISTPune Crime News : शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, गणेश मारणेला अखेर अटक!
Sharad Mohol murder case : शरद मोहोळ हत्या प्रकरण पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक केली आहे.
Jan 31, 2024, 09:04 PM ISTपुण्यात 15 वर्षीय कॉलेज तरुणीवर मित्रांकडून गँगरेप! मुळा नदीच्या पत्रातील झाडीत नेलं अन्..
Pune Gang Rape Crime News: आपण कुठेतरी फिरायला जाऊ असं म्हणत हे दोघेजण त्या दोघींना घेऊन पुण्यातील मुळा नदीच्या पत्रामध्ये घेऊन गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीने कुटुंबियांच्या मदतीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे.
Jan 31, 2024, 10:36 AM ISTपोलिसांनीच टाकला दरोडा! पुणे पोलीस दलातील 4 कर्मचाऱ्यांचे निलंबन, काय घडलं नेमकं?
Pune Crime News: पुणे शहर पोलिस दलातील ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी टाकला पोलीस ठाण्यातच दरोडा, काय घडलं नेमकं?
Jan 30, 2024, 11:07 AM IST