pune crime news

मैत्रिणीचाच विश्वासघात! रुममेटचे 'तसले' फोटो काढत मित्रांना पाठवले, पुण्यातील तरुणीच्या कृत्याने संताप

Women Send Nude Photo Of Her Friend: पुण्यात एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. रूममेटचे तसले फोटो एका तरुणीने मित्रांना पाठवले असल्याचे समोर आले आहे. 

 

Jun 30, 2023, 02:05 PM IST

Pune Crime News: तिची 'जात' कोणती? सदाशिव पेठेत मुलीला वाचवणाऱ्या लेशपालची इन्स्टा स्टोरी चर्चेत!

Pune Girl attacked Viral Video: लेशपाल जवळगे (Leshpal javalge) या तरुणाचं सध्या सोशल मीडियावर कौतूक होतंय. त्याने अनेक मॅसेजेस देखील येऊ लागले आहेत. अशातच त्याची इन्स्टाग्राम स्टोरी सध्या व्हायरल होत आहे. 

Jun 28, 2023, 08:41 PM IST

पुण्यात 'म्याव म्याव' ड्रग्स जप्त; 52 ग्रॅमची किंमत तब्बल 10 लाखांच्या पार

विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहराला ड्रग्जचा विळखा पडल्याचे दिसत आहे. पुण्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा पकडला जात आहे. 

Jun 28, 2023, 04:27 PM IST

Pune Crime News: 'पुणं इतकं हिंस्त्र नव्हतं, दिवसाढवळ्या कोयत्यानं ...', अजित पवारांनी ओढले गृहमंत्र्यांवर ताशेरे!

Ajit Pawar On MPSC Student Attack: सदाशिव पेठेत विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला (Koyta Attack) करण्यात आल्याचा प्रकार घडला. राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

Jun 27, 2023, 06:00 PM IST

भेटायला गेली आणि विपरीत घडलं; बॉयफ्रेंडच्या मित्रांनी केला सामुहिक अत्याचार

विवाहीत महिलेचे एका तरुणासह प्रेमसंबध होते. महिलेच्या प्रियकराने तिला भेटायला बोलावले होते. मात्र, यावेळी तिच्या प्रियकराच्या मित्रांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. 

Jun 24, 2023, 08:27 PM IST

पुण्यात काय चाललंय? चक्क अंडा हाफ फ्रायवरुन राडा, तरुणाने डोक्यात लोखंडी अँगल घातला अन्...

Pune Crime News: पुण्यात घडलेल्या दोन घटनांनी हादरले आहे. क्षुल्लक कारणांवरुन दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहेत. यात तरुण आरोपींचा सहभाग असल्याचे कळतेय 

Jun 23, 2023, 11:08 AM IST

Pune Crime News: दर्शना पवार प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी, म्हणाले...

MPSC Topper Darshana Pawar: पुणे पोलिसांना राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा मृतदेह सापडला. दर्शनाची हत्या नेमकी कशामुळे झाली? याचा तपास सध्या पोलिस (Pune Police) घेत आहेत. अशातच आता या प्रकरणात राजकीय मंडळींनी उडी मारली असून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Jun 21, 2023, 05:53 PM IST

शिक्षक पत्नीच्या त्रासाला डॉक्टर पती कंटाळला; दोन लहान लेकरांसह संपूर्ण कुटुंबच संपवलं

पती डॉक्टर, पत्नी शिक्षिका... पण वादामुळे संपूर्ण कुटुंब संपल आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून या डॉक्टरने संपूर्ण कुटुंब संपवले आहे.  

Jun 20, 2023, 09:02 PM IST

पुण्यातील दर्शना पवार मृ्त्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर

नुकतीच MPSC ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत राजयगडच्या पायथ्याशी आढळला होता. यानंतर एकच खळबळ उडाली.  आता दर्शनाचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आला असून यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. 

Jun 19, 2023, 10:58 PM IST

MPSC परीक्षा पास झालेल्या तरुणीचा मृतदेह पुण्यातील किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला; थरारक CCTV फुटेज

राजगडाच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालेय. MPSC उत्तीर्ण तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आठ दिवसांपासून ही तरुणी बेपत्ता होती .  

Jun 18, 2023, 09:15 PM IST

पुण्यात जेष्ठ दाम्पत्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, राहत्या घरात पत्नी बेडवर अन्...

 Pune Couple Found Dead: पुण्यात एक खळबळ उडवणारी धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात पती-पत्नीचा राहत्या घरात मृतदेह सापडला

Jun 18, 2023, 03:46 PM IST

पुण्यात नक्की काय चाललंय ! स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार, बनावट ग्राहक पाठवला आणि पुढे जे दिसलं ते...

pimpri chinchwad spa center sex racket : पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड हद्दीत स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सर्व गोष्टींची शहानिशा केल्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकला. या स्पा सेंटरमधून दोघांना ताब्यात घेतले तर दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली.

Jun 18, 2023, 12:54 PM IST

पुण्यात काहीही होवू शकतं; PMPMLची बस चोरीला गेली

बसमध्ये चावी तशीच लावलेली होती. चोरट्याला आयतीच संधी मिळाली. चोरट्याने डायरेक्ट बसच पळवली. पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Jun 15, 2023, 10:48 PM IST

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या IT इंजिनिअरला पुण्यातून अटक

Sharad Pawar Threat Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता शरद पवार यांना धमकावणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

 

Jun 12, 2023, 09:51 AM IST

दोन महिलांनी गोव्याला बोलावले, तिथे घडलं असं काही की पुण्यात येऊन त्याने जीव सोडला

Pune Man Suicide: पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जुगारात पैसे हरल्याने एका व्यक्तीने आपलं आयुष्य संपवलं आहे.  

Jun 9, 2023, 12:41 PM IST