सकाळी लॉजवर गेले अन् संध्याकाळी...; पुण्यात प्रेमीयुगुलांसोबत घडलं भयानक
Pune Crime News Today: वाघोली येथील एका लॉजमध्ये एका प्रेमीयुगलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Oct 31, 2023, 11:24 AM ISTपिझ्झा वेळेत आला नाही, संतापलेल्या ग्राहकाने डिलिव्हरी बॉयला मारहाण करत केला हवेत गोळीबार
Pune News Today: पिझ्झा उशिरा दिल्याने डिलिव्हरी बॉयला मारहाण करत फायरिंग केल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील वाघोली परिसरातील या घटनेने एकच गोंधळ उडाला आहे.
Oct 25, 2023, 02:09 PM ISTपुण्यात मायलेकींचे मृतदेह धक्कादायक स्थितीत सापडले, पतीला पोलिसांनी ताब्यात घेताच...
Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येतेय. राहत्या घरात माय-लेकीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Oct 20, 2023, 06:21 PM ISTPune | पुण्यात शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये 'स्प्रे गॅंगची' दहशत; पाहा नेमकं प्रकरण काय?
Pune People And Students In Fear Of Spray Gang
Oct 13, 2023, 06:10 PM ISTपुण्यात कोयता गँगनंतर स्प्रे गँगचा धुमाकूळ; विद्यार्थ्यांमध्ये दहशत
पुण्यात कोयता गँगनंतर आता स्प्रे गँगनं धुडगूस घातला आहे. शाळकरी मुलामुलींवर ही स्प्रे गँग दबा धरुन हल्ला करत आहेत.
Oct 12, 2023, 10:43 PM ISTइराणहून पुण्यात शिकायला आला, तिघांसोबत भविष्य बघायला गेला अन् तिथेच...
Pune News Today: पुण्यातील शिक्षण घेत असलेल्या इराणी विद्यार्थ्याला तिघा आरोपींनी फसवणूक करत लुबाडले आहे. या प्रकरणी त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून अधिक तपास केला जात आहे.
Oct 8, 2023, 04:43 PM ISTPune Crime News : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी! ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार ललित पाटील फरार
Drug racket In Sassoon hospital : दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटवर 2 कोटींचं ड्रग्ज सापडलं होतं. ससून रुग्णालयातून ललित (Lalit Patil) ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय.
Oct 3, 2023, 05:33 PM ISTPune News : पुण्यात चाललंय तरी काय? ससून रुग्णालय प्रवेशद्वारातून ड्रग्जचा साठा जप्त!
Drug racket Pune News : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
Oct 1, 2023, 04:15 PM ISTपाण्याच्या टाकीत पैसे टाका, 20 लाखांचे 5 कोटी होतील; पुण्यात महिलेची फसवणूक
Pune Crime News: पाण्याच्या टाकीत पैसे टाका, २० पट करून देतो पुण्यातील महिलेला २० लाख रुपयांना गंडा. रूम मध्ये धूर करून, पूजा करतो तसंच २० लाखांचे १२ दिवसात ५ कोटी होतील या अमिषाला महिला पडली बळी.
Oct 1, 2023, 10:58 AM IST
पुणेः आईसोबतचा 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; विसर्जन मिरवणुकीत गेलेल्या ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Pune News Today: राज्यभरात गणेश विसर्जानाची धुम पहायला मिळत आहे. अशात गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याची घटना पुण्यात घडली आहे. चार वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.
Sep 29, 2023, 05:00 PM ISTपुण्यात रस्त्याने चालत जाणाऱ्या शेतमजूरांना भरधाव कारने चिरडलं, तिघांचा मृत्यू
Pune Accident : मध्य प्रदेशातील तीन शेतमजुरांचा पुण्यातील शिरुर येथे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कल्याण नगर महामार्गावर भरवाध कारने पाच मजूरांना रविवारी रात्री चिरडलं आहे. या अपघातात दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
Sep 25, 2023, 08:15 AM ISTPune Crime News : पुण्यात दोन महिलांची तुंबळ हाणामारी, वडापाव तळण्याची कढई डोक्यात घातली अन्...
Womens Fight In Sadashiv Peth : हत्ती गणपती चौकात दुपारी साडेचार वाजता महिला आपला स्टॉल लावण्यासाठी आल्या. त्यावेळी आधीपासून स्टॉल लावत असलेली महिला अन् नवीन स्टॉल लावणाऱ्या महिलेमध्ये बाचाबाची झाली.
Sep 20, 2023, 05:23 PM ISTपुण्यातील उच्चभ्रू वस्तीत जादूटोण्याचा प्रकार; महिलेची साडी चोरून घरच्यांनीच केली करणी
Pune News Today: प्रॉपर्टीच्या कारणावरून आईची साडी चोरून घरच्यांनी करणी केल्याचा पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे.
Sep 20, 2023, 11:48 AM IST
Pune Crime News : पुणे हारदलं! 4 वर्षीच्या चिमुरडीवर बसच्या खाली नेऊन लैंगिक अत्याचार
Kothrud Crime News : पुण्याच्या कोथरूड भागात खाऊ देण्याच्या बहाण्यानं 30 वर्षीय व्यक्तीनं ( 4 year old girl physical abused) चिमुरडीवर अत्याचार केला. पोलिसांनी तात्काळ प्रकरणाचा छडा लावत एका व्यक्तीस अटक केली आहे.
Sep 18, 2023, 09:36 PM ISTप्रियकरासाठी काढलं लाखोंचं कर्ज, मात्र हफ्ते न भरल्याने प्रेयसीने स्वतःला संपवलं
Pune Crime : पुण्यात प्रियकरासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते न फेडल्याने प्रेयसीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. या घटनेमुळे मांजरीत खळबळ उडाली आहे.
Sep 16, 2023, 11:28 AM IST