10

सायना नेहवालला पराभवाचा धक्का, कास्य पदकावर समाधान

 येथे सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमधील उपांत्य फेरीत भारताची फुलराणी सायना नेहवालला पराभवाचा धक्का बसला.  

पुलवामामध्ये चकमकीत ८ जवान शहीद, महाराष्ट्रातील जवानाचा समावेश

पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत ८ जवान शहीद झाले आहेत. यामध्ये साताऱ्यातले सीआरपीएफ जवान रवींद्र धनावडे यांचाही यात समावेश आहे. 

बिहार पूरसदृश्य परिस्थितीची मोदींनी केली हवाई पाहणी

पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पूरसदृश्य परिस्थितीची हवाई पाहणी केली. बिहारमध्ये कंकई, महानंदा आदी नद्याना पूर आल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. 

पी.व्ही.सिंधू जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्यफेरीत

 जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्यफेरीत भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने धडक मारलेय. त्यामुळे भारताच्या पदाची आशा निर्माण झालेय.

पंचकुला हिंसाचारात २८ जणांचा मृत्यू, २५० लोक जखमी

बाबा राम रहिम गुरमीत सिंग याला कोर्टाने दोषी जाहीर केल्यानंतर पंचकुला येथे जमा झालेले राम रहिम समर्थक हिंसक झाले आहेत. राम रहिमला अटक झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण २८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच, या हिंसाचारात तब्बल २५० लोक जखमी झालेत. 

राम रहीमच्या 'डेरा सच्चा सौदा'ची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश

राम रहीमला बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसेमुळे सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. याची दखल पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने घेतली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी डेराची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पंचकुला हिंसाचार : ... आणि पोलीस माघारी फिरलेत

बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात १७ जणांचा बळी गेलाय.  

हरियाणातील हिंसाचारात १७ जणांचा बळी, हिंसेचं लोण पंजाबात

बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात १७ जणांचा बळी गेलाय. बाबा दोषी ठरल्यानंतर समर्थकांनी थटथयाट करत हरियाणातल्या पंचकुलात मोठ्या प्रमाणावर  जाळपोळ आणि हिंसा केली.  

पंजाब, हरियाणामध्ये हिंसाचार, डेरा समर्थकांनी जाळले रेल्वे स्टेशन

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याला बलात्कार प्रकरणात सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर पंजाब, हरियाणा या दोन राज्यांमध्ये हिंसाचार सुरु झालाय. 

तामिळनाडूमध्ये राजकीय घमासान, AIADMKत बंडाळी उफाळली

तामिळनाडूमध्ये राजकीय घमासान सुरुच आहे.  AIADMK मध्ये नवी अंतर्गत बंडाळी उफाळून आलीये. पलानीस्वामी-पनीरसेल्वम समर्थकांनी पक्षाचे उप महासचिव टीटीव्ही दिनकरन यांचा पुतळा जाळला.