10

राहुल गांधी यांनी यांचा पत्ता कापला, कमिटीत नवे चेहरे

काँग्रेस वर्किंग कमेटीत २३ सदस्य, १९ स्थायी निमंत्रित सदस्य आणि ९ आमंत्रित सदस्य असणार आहेत. राहुल गांधी यांनी २२ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीची बैठक बोलावली आहे.

राहुल गांधी यांची ५१ जणांची टीम, २२ जुलैला पहिली बैठक

काँग्रेस वर्किंग कमेटीत २३ सदस्य, १९ स्थायी निमंत्रित सदस्य आणि ९ आमंत्रित सदस्य असणार आहेत. राहुल गांधी यांनी २२ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीची बैठक बोलावली आहे.

SBIच्या ७० हजार कर्मचाऱ्यांना 'झटका', बॅंकेने ओव्हर टाईमचे पैसे परत मागितले

भारतीय स्टेट बँकेच्यावतीने (एसबीआय) ७० हजारहून अधिक कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेळोवेळी दिलेली ओव्हर टाईम (जाता काम मोबदला) रक्कम परत करण्यास सांगितले आहे. 

तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्या, महिला विधेयक मंजूर करतो : भाजप

काँग्रेसने नव्याने महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली आहे. मात्र, भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडण्याची खेळी केली आहे. तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्या, असा भाजपाचा प्रस्ताव भाजपने काँग्रेसपुढे ठेवलाय. त्यामुळे आता काँग्रेसच्या कोर्टात चेंडू लगावलाय.

विम्बल्डन : सेरेनाला पराभवाचा धक्का, जर्मनीची अँजेलिक अजिंक्य

 सेरेना विलियम्सला महिला एकेरी अंतिम लढतीत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने पराभवाचा जोरदार धक्का दिला. 

राष्ट्रपतींकडून राकेश सिन्हा, सोनल मानसिंह यांच्यासह चौघांची राज्यसभेवर नियुक्ती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राज्यसभेवर चार प्रसिद्ध व्यक्तींची खासदार म्हणून नियुक्ती केली आहे.

मोहम्मद कैफची सर्व क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

क्रिकेटपटू मोहम्मद कैफने आज क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

पाकिस्तान बॉम्बस्फोटांनी हादरले, प्रचार रॅली स्फोटात ७० ठार

पाकिस्तानात प्रचार रॅलीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत ७० लोकांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

'हिमा'ची सुवर्ण कामगिरी, देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

भारतीय महिला धावपटू हिमा दासने आज इतिहास रचला. तिने सुवर्णपदक जिंकले.

आता लग्नाच्या खर्चाचा हिशोब मागणार सरकार, हा होईल मोठा फायदा

न्यायालयाने सांगितले आहे की, लग्नातील खर्चाचा ठरावीक हिस्सा पत्नीच्या बँक खात्यातही जमा करता येऊ शकतो. जेणेकरून भविष्यात पत्नीला त्या पैशाचा उपयोग करता येईल.