10

फेसबुकचे शेअर्स कोसळलेत, झुकरबर्गला मोठा झटका

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला मोठा झटका बसला.

भारत-पाकिस्तान यांच्यात मैत्रीसंबंध होणे गरजेचे - इम्रान खान

भारतीय मीडियाने मला व्हिलन बनविले आहे. भारताने एक पाऊल पुढे यावे, आम्ही दोन पावले पुढे येऊ, इम्रान खानची प्रतिक्रिया

पाकिस्तान : इम्रान खानचा सत्ताधारी पक्षाला मोठा झटका

पाकिस्तानमध्ये आज झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत निकाल हाती आलेले नव्हते.

मुंबई हल्ला : हाफिज सईद याच्या पक्षाची पाकिस्तानात धुळधाण

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईद याच्या पक्षाची संपूर्ण धुळधाण झाली आहे. 

पाकिस्तानात उलटा खेळ, इम्रान खानसाठी लष्कराची खेळी!

 इम्रानचा पक्ष या निवडणुकीत पुढे जाताना दिसत आहे. ७३ जागांची आघाडी घेतली आहे. 

निवडणूक निकाल : इम्रान खान पार्टीची पाकिस्तानात सत्ता येणार?

 पाकिस्तानात ११ वी सार्वजनिक निवडणूक होत आहे. मतदानानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीचे निकाल हाती येण्यास सुरुवात  झालेय

२०१९ च्या निवडणुकीत १०० टक्के व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर - निवडणूक आयोग

निवडणूक आयोगाने यावर्षी सप्टेंबरपर्यंत १६.१५ लाख व्हीव्हीपीएटी मशीन पुरवण्याची आवश्यकता होती. आतापर्यंत फक्त ४ लाख मशीन पुरविण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानात निवडणुकीत लष्कराची मनमानी, महिलांना मतदानापासून रोखले

अनेक ठिकाणी महिलांनी आरोप केलाय, मतदान केंद्रावर जाण्यास महिलांना रोखले जात आहे. दरम्यान, लष्करी जवानांनी म्हटलेय काही केंद्रावर आतमध्ये महिला असल्याने त्या आत जाऊ शकत नाहीत.

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यावर आरोपपत्र दाखल

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झालेय. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

भालाफेकीत भारताच्या नीरजला सुवर्ण पदक

 नीरज चोप्रा याने आज भाला फेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे.