10

राहुल गांधी, नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर

 पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमधून रवाना होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही काठमांडूमध्ये दाखल झाले. गांधी मानसरोवर यात्रेवर निघाले आहेत.

Asian Games 2018 : ३६ वर्षानंतर भारतीय महिला टीमला हॉकीत पदक

 भारतीय महिलांना ३६ वर्षानंतर हॉकीमध्ये पदक मिळाले. भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

महागाईचा पुन्हा भडका उडणार; सीएनजी, वीज महागणार?

केंद्र सरकार देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती १४ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे.

Google देत आहे १ लाख रुपये जिंकण्याची संधी, बस्स तुम्ही हे करा काम !

Google Pay वर मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला १ लाख रुपये जिंकण्याची संधी आहे.

व्हिडिओ : फ्रान्सच्या या महिला टेनिस खेळाडूने कोर्टवरच शर्ट काढला आणि...

अमेरिकन ओपनच्या पहिल्या सामन्याच्या दरम्यान टेनिस कोर्टवर एलाइज कार्नेट हिने आपला शर्ट बदलला. या घटनेनंतर नवा वाद

फारुक अब्दुल्ला यांनी 'भारत माता की जय' घोषणा दिल्यानंतर पडसाद

भारत माता की जयच्या घोषणा देणारे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांना श्रीनगरमध्ये मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं.

धोका कायम ! केरळात ११ जिल्ह्यांत पुन्हा 'रेड अॅलर्ट'

केरळमध्ये पावसाचा पुन्हा 'रेड अॅलर्ट' - अतिवृष्टीमुळे केरळातील जनजीवन पूर्ण ठप्प झाले आहे. त्यातच हवामान खात्याने केरळमधील ११ जिल्ह्यांमध्ये पुन्हा 'रेड अॅलर्ट' जारी केलाय. त्यामुळे पुराच्या पाण्याचा धोका कायम आहे. 

या ६ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

मध्य प्रदेशच्या दक्षिण पश्चिम  भागात आणि सीमावर्ती गुजरात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात हवामानात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने या राज्यांत मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय.

केरळात जलप्रलय : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, २.८ लाख लिटर पाणी रवाना

केरळमध्ये पावसाच्या बळींच्या संख्येत वाढ होत आहे.  आतापर्यंत ३२४ जणांचे बळी गेलेत. दरम्यान, केरळ राज्यात जलप्रलयामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालाय.  

केरळात जलप्रलय : १६४ जणांचे बळी, आयएएस अधिकाऱ्यांची अशी माणूसकी!

केरळात गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालेय. आतापर्यंत १६४ जणांचे बळी गेलेत.