10
10
स्वामी अग्निवेश यांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले. शुक्रवारी अग्निवेश हे दिल्लीत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आले होते.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) तुमचे खाते असेल आणि एसबीआयचे एटीएम कार्डही जर तुम्ही वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी तितकीच महत्वाची आहे.
जून, १९८६मध्ये अखिल भारतीय रेडिओने खासदार जगजीवन राम यांच्या निधनाची चुकीची माहिती दिली.
वांद्रे टर्मिनस हे देशातील स्वच्छ स्थानक ठरलंय. तर कल्याण हे अस्वच्छ रेल्वे ठरले आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकचे ध्वज न वापरण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयानं केलंय.
पंजाब नॅशनल बॅंक अर्थात पीएनबी गैरव्यवहारात गुंतलेल्या बड्या महिला बँक अधिकाऱ्यावर सरकारने बडतर्फीची कारवाई केली आहे.
कॅनडातील फ्रेडरिक्टन शहरात झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला.
राजधानी नवी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. दुसरीतील चिमुरडीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोला जयपूरमध्ये मोठा प्रतिसाद मिळालाय.