10

वाहतूक पोलिसांना मूळ कागदपत्रे दाखविण्याची गरज नाही !

वाहतूक पोलिसांना तपासणीसाठी मूळ कागदपत्रे घेण्याची गरज नाही आता लागणार नाही. 

केरळात निम्म्या भागात पूरस्थिती, २९ लोकांचा मृत्यू, ५४ हजार पेक्षा जास्त बेघर

केरळच्या निम्म्याहून अधिक भागांत मुसळधार पावसामुळे हाहाकार उडालाय. 

पाकिस्तान : इम्रान खानची लेखी माफी, पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा

पाकिस्तानचे पुढील संभाव्य पंतप्रधान होण्याचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा मार्ग मोकळा झालाय.  

VIDEO : केरळात पावसाचा कहर; रस्ते-रेल्वे मार्ग वाहून गेलेत, २० जणांचा मृत्यू

पावसामुळे इडुक्कीमध्ये ११, मलप्पुरममध्ये ६ तर कोझिकोडमध्ये दोन आणि वायनाड येथे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.

ममता बॅनर्जी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची घेतली भेट

 ममता बॅनर्जी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची दिल्लीत भेट घेतली.

देशात सर्वोत्तम प्रशासन करणाऱ्या राज्यात केरळची बाजी

सर्वोत्तम राज्यांच्या यादीत केरळने सलग तीन वर्ष पहिला क्रमांक मिळवलाय.  

निवडणूक : बहुमत नसल्याने पाकिस्तानात त्रिशंकू स्थिती, सरकार बनविण्यासाठी आघाडी

 पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाने सर्वाधिक १०९ जागा जिंकल्या आहेत.

सिमेंट, टीव्ही, एसी आणखी होणार स्वस्त, अरुण जेटली यांनी दिले कपातीचे संकेत

आता पुन्हा एकदा काही वस्तू स्वस्त होण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तसे संकेत दिलेत.

एम. करूणानिधी यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

 तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पीएनबी बॅंकेला निरव मोदीने डुबवलं, केंद्र सरकारने दिला मदतीचा हात

सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांना आर्थिक भांडवल देण्याची घोषणा केली आहे. अन्य तीन बॅंकांमध्ये आंध्र बॅंकेला २०१९ कोटी रुपये, इंडियन ओव्हरसीज बॅंकेला २१५७ कोटी रुपये आणि कॉर्पोरेशन बॅंकेला २५५५ कोटी रुपये भांडवली गुंतवणूक मिळणार आहे.