10
10
सलग सातव्या दिवशी झालेल्या घसरणीमुळे एका डॉलरचं मूल्य ७२ रुपयांच्या घरात गेलंय. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर चिंता उत्पन्न करणारी ही स्थिती आहे.
भाजपचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या बहिणीच्या घरी इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला आहे.
जपानच्या पश्चिम भागाला चक्रीवादळाचा जबर तडाखा बसला आहे. जनजीवन पुरतं प्रभावित झाले आहे
धूम्रपानास बाय बाय करणं आता आणखी सोपं होणार आहे. कारण १ सप्टेंबरपासून सिगरेटच्या पाकिटावर हेल्पलाईन नंबर देण्यात येणार आहे.
इंडोनेशियात गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेला आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या इतिहासात चांगली कामगिरी केली आहे.
राज्यातल्या बांधकामांवर स्थगिती आणत सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय.
दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आज सकाळपासून मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय.
स्वयंपाकाच्या गॅससाठी आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
केंद्र सरकारने २०२१ ओबीसींची स्वतंत्र जनगणना घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
समान नागरी कायद्याची आवश्यकता नाही, असे मत विधी आयोगाने व्यक्त केलंय